आम्ही बोलायला खंबीर! अजित पवारांनी केली मिटकरी आणि हाकेंची कानउघाडणी
मुंबई : पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे....