पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार?
पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना
विक्री प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या क...