नवी दिल्ली: अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी लोकसभेत
माजी कृषिमंत्री व थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’
पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली. तसेच अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला
Related News
तुम्ही पित असलेलं दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? ‘या’ 5 सोप्या चाचण्यांनी घरच्या घरी ओळखा दुधाची गुणवत्ता
दूध हे भारतीयांच्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचे ...
Continue reading
साखरेशिवाय घरच्या घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्रूट सोडा; उन्हाळ्यात शरीराला मिळेल ताजेपणा आणि ऊर्जा
उन्हाळ्याची चाहूल लागताच शरीराला थंडावा देणाऱ्या आ...
Continue reading
Jayant Patil : ‘अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच’; सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
राज्याच्या राज...
Continue reading
Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरची जिल्हाभर चर्चा; कैलास पाटील यांच्यासोबतचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण
धाराशिव : श...
Continue reading
Vivek Oberoi : ‘लोकांनी आवाज उठवणं ही लोकशाहीची ताकद’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत
पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ ...
Continue reading
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
Hasan Mushrif : 'महाय...
Continue reading
जयंत पाटील काय निर्णय घेतील, लवकरच कळेल; शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचे सूचक वक्तव्य, राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण
जयंत पाटील काय न...
Continue reading
सिंधू जल करारावर भारताची ठाम भूमिका; आंतरराष्ट्रीय लवादात पाकिस्तानवर वाढला आर्थिक भार, वादाला नवे वळण
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करार (
Continue reading
India-China : चीनच्या J-20 स्टेल्थ फायटर जेटमुळे भारताची चिंता वाढली? संरक्षण तज्ज्ञांचा दावा; भारताने कोणती पावले उचलण्याची गरज?
भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद, वाढती लष्करी स्प...
Continue reading
EPF News : वयाच्या 40 व्या वर्षी नोकरी सोडली तरी 58 वर्षांपर्यंत मिळेल PF वर व्याज? जाणून घ्या EPFO चे नियम
EPFO चा मोठा नियम : खासगी क्षेत्रात काम करणाऱ...
Continue reading
आदिनाथ कोठारे–उर्मिला कानेटकर यांचा 15 वर्षांचा संसार संपला; संयुक्त पोस्टद्वारे घटस्फोटाची घोषणा, संपत्तीचीही चर्चा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय
Continue reading
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची विनंती सरकारकडे केली.
भारतीय कृषी क्षेत्रात ऐतिहासिक योगदान
खासदार वानखडे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी हरित क्रांतीला प्रेरणा दिली,
सहकारी बँकिंग प्रणाली मजबूत केली आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला.
त्यांच्या कार्यामुळे भारताच्या कृषी धोरणाला नवे वळण मिळाले.
तसेच, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अस्पृश्यता निवारणासाठी मोठे योगदान दिले.
बेलोरा विमानतळाला ‘डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ’ नाव द्या
खासदार वानखडे यांनी संसदेत बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव
देण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की,
त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे.
सरकारने तातडीने यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.