सोनू सूदच्या अॅक्शन चित्रपटात झळकणार जॅकलीन फर्नांडिस
बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सोनू सूद आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे.सोनू सूद आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस 'फतेह' चित्रपट...
स्वप्नील कुसळे या 28 वर्षीय भारतीने नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य पदकमिळवून भारताचे तिसरे पदक गुरुवारी जिंकले.पुणे ज...
जागतिक आरोग्य संघटना आरोग्यासंदर्भात वारंवार सूचना देत असते.कोणत्या आजारापासून कसे सावध राहिले पाहिजे,कोणता आजार गंभीर आहे आणि कोणता नाही,याची माहितीही जागतिक आरोग्य सं...
सर्वोच्च न्यायालयाने कोट्यातील आरक्षणाला दिली मान्यता
कोट्यातील कोट्याला मान्यता देत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.आता अनुसूचित जातीचे उप-वर्गीकरण, अनुस...
अॅड. आंबेडकर यांचा शरद पवारांना खोचक सल्लाओबीसीमधून मराठा आरक्षण यावर शरद पवारांनी अगोदरआपल्या पक्षाची काय भूमिका आहे ते सांगावं ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घ...
१ ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर वाढणारमागील काही दिवसांपासून राज्यातील पश्चिम घाट आणि घाट माथ्यावरसुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाने उसंती घेतली आहे.मात्र पुन्हा एकदा ये...
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरणगेल्या आठवड्यात भरले आहे. या धरणाचे सर्व सात दरवाजे उघडण्यात आले.केवळ एका तासात दरवाजे उघडल्याने भोगावती नदीपात्रात १...
अर्थसंकल्पावरून नितीन गडकरींची टीका१८ व्या लोकसभेचं नव्या अर्थसंकल्पावरून सर्च स्तरातून टीका केली जात आहे.सामान्य नागरिकांचा कोणताही विचार न करता हे अर्थसंकल्पसादर करण्...
गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे.मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणीमनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा उ...
जनसामान्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणाऱ्या विविध पक्ष-संघटनांनाएकत्रित करून आगामी विधानसभा निवडणुकीतमहाराष्ट्रात एक सक्षम पर्याय निर्माण करणार आहोत.या परिवर्तन आघाडीतर्फे...