अकोट शहरात पिसाळलेल्या माकडाने नागरिक भयभीत पाच नागरिक जखमी,वनविभाग अलर्ट
अकोट
अकोट शहरातील मध्यवर्ती भागात सकाळपासून एक पिसाळलेल्या माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
या माकडाने कबुतरी मैदान ते नागमते हॉस्पिटल,गवळीपुरा परिसर ते शिवाजी शाळा परिसरापर्...