Vidhan Parishad Election 2025 : विधानपरिषदेवर एकनाथ शिंदेंचाही शिलेदार ठरला! शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी, राष्ट्रवादीची लॉटरी कुणाला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक येत्या 27 मार्चला होणार आहे.
त्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवाराचे ...