[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

रस्त्याच्या मागणीसाठी “प्रहार” आक्रमक!

अकोल्यातील डाबकी रोड भागातील महत्वाचा असलेल्याकॅनॉल रस्त्याचे सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासूनरस्त्याचे कामे प्रलंबित आहे.या रस्त्या करिता आमदार बच्चू कडू हेअकोला जि...

Continue reading

फॅशनेबल

अकोला: फॅशनेबल कपडे लंपास करणारी शटर गँग परराज्यातील

फॅशनेबल कपडे परिधान करण्यासाठीचोरट्यांनी थेट तयार कपड्याच्या दुकानावर डल्ला घातलासिव्हिल लाइन रोडवरील कपड्यांच्या दोन दुकानांमध्ये चोरट्यांनीसोमवारी रात्री चोरी केली क...

Continue reading

आषाढी

पंढरपूर यात्रेत कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाची सेवा

आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्यापंढरपूर यात्रेत देशातून लाखो भाविक हे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठीपंढरपूर येथे येत असतात .पंढरपूर येथे आल्या...

Continue reading

पिंजर

3 महिन्यांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा- कुटुंबियांचा आरोप.

पिंजर पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा- कुटुंबियांचा आरोपआमची मुलगी मागील तीन महिन्यापासून बेपत्ता आहे,पिंजर पोलीस अजूनही मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरत आहेत,जाणीवपूर्वक पो...

Continue reading

भ्रष्ट मार्गांचा

भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान

भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप ..  लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदारअनुप धोत्रे यांच्या निवडीला आव्हान देण्यात आल आहे.यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच...

Continue reading

मृतदेह

अकोल्यातील शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनगृहातील फ्रीजर बंद!

मृतदेह कुजण्याचा धोकाअनोळखी तसेच अपघातग्रस्त मृतदेहांची मरणानंतरही अवहेलनाआकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातीलशवविच्छेदनगृहातील फ्रीजर बंद ...

Continue reading

आषाढी

आषाढी एकादशी विशेष: आकोल्यातील ३२० वर्ष जूने विठ्ठल मंदीर!

आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी असते.तेच भक्तीमय वातावरण आणि तोच उत्साह दरवर्षी आकोल्यातील जुन्या शहरातील विठ्ठल मंदिरात अनुभवायला मिळतो.जुन्या शहर...

Continue reading

आषाढी

अकोला: श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त महापूजा संपन्न!

अकोला शहरातील ३२० वर्ष पुरातनश्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त पहाटेमहापूजा संपन्न झाली.श्री विठ्ठल मंदिर अखंड हरीनाम सप्ताह मंडळाचे सर्वसेवाधिकारी ...

Continue reading

जुलैच्या

हवामान खात्याचा ‘हायअलर्ट’; १८ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार

जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमीपावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातीलबहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे ...

Continue reading

आशाढी

अमरावती ते पंढरपूर विशेष गाडीचे अकोल्यात स्वागत

आषाढी एकादशीच्या उत्सवात दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरलाश्री विठ्ठल दर्शनासाठी जातात, यादृष्टीने मध्य रेल्वे विभागाने१७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यालामध्य ...

Continue reading