श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त पहाटे
महापूजा संपन्न झाली.
Related News
02
Oct
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची 2 हेक्टर 2 आर जमीन मुक्त; जिल्हा निबंधकांचा आदेश
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
20
Sep
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे; अमित आझाद यांचे प्रतिपादन
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
20
Sep
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री भरणे
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
19
Sep
दुष्काळात काजू-बादामावर ताव; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फडणवीस म्हणाले, “अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत”
लोकप्रतिनिधींचा काजू-बादामावर ताव; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, प्रशासनाला सुनावले
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू असताना काजू-बादाम खातानाचा व्हिडीओ ...
17
Sep
उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला फडणवीसांचं प्रत्युत्तर; ‘आम्ही करून दाखवलं, पुढेही करून दाखवू’
फडणवीसांचा ठाकरेंना टोला; ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनावरून म्हणाले, “हे नाकार्त्यांचं आंदोलन”
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसे...
10
Sep
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा डाव; 2029 साठी 40 लोकसभा मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
04
Sep
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोल्यात; 1 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण!
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
13
Aug
अनुप धोत्रेंची 10 महत्त्वपूर्ण मागणी; अकोला-ढोण दुहरीकरणासह 4 नवीन सुपरफास्ट ट्रेनची मागणी
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
07
Aug
अकोल्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; धमकीच्या फोननंतर घडली धक्कादायक घटना , 5 मिनिटांत संपलं आयुष्य!
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मानसिक आणि शारीरि...
01
Aug
Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल; 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?
Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत किती? जाणून घ्या प्रमुख शहरांतील ताजे भावदेशांतर्गत बाजारात सोन्...
30
Jul
IMDचा मोठा इशारा! महाराष्ट्रात पावसाचा तांडव, 10 जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट
IMD Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा जोर; 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा, विदर्भात रेड अलर्ट
महाराष्ट्रात पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुस...
25
Jul
आषाढी एकादशी विशेष! फलकावर साकारले ‘आधुनिक तुकाराम’; तुकाराम मुंढेंना अनोखी मानवंदना
आषाढी एकादशी विशेष : फलकावर साकारले ‘आधुनिक तुकाराम’; IAS तुकाराम मुंढेंच्या कार्याला कलाशिक्षकाची अनोखी मानवंदना
महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह शिगेला पोहोचला...
श्री विठ्ठल मंदिर अखंड हरीनाम सप्ताह मंडळाचे सर्वसेवाधिकारी
कृष्णा शर्मा व अर्चना शर्मा यांचे हस्ते विधिवत अभिषेक पूजा संपन्न करण्यात आली.
याप्रसंगी मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी, प्रवीण वाणी, आनंद उगले,
यशोधन गोडबोले व इतर विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
आषाढी निमित्त श्री विठ्ठल मंदिर येथे मागील ९१ वर्षांपासून
अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते,
आषाढी ला भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते व पंचक्रोशीमधील भावीक दर्शनाला गर्दी करतात.
सप्ताहच्या समाप्तीनंतर श्री विठ्ठल रुख्मिणी मातेची भव्य शोभयात्रा शहरातून निघते.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shah-is-infamous-home-minister-sanjay-raut/

