जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमी
पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील
बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
Related News
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनच्या विजयानंतर पुण्यातील एका क्लबमध्ये अर्जेंटिना आणि स्पेन समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत...
Continue reading
उत्तराखंडातील विकासनगर येथे मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या 6 वर्षीय मुलाचा 10 इंचाच्या ड्रेनेज पाईपमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. बचावासाठ...
Continue reading
लोकप्रिय मराठी अभिनेत्री हेमल इंगळे यांचा हरवलेला iPhone पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत शोधून दिला. CCTV फुटेज, पोलिसांची तत्परता आणि अभिनेत्रीने श...
Continue reading
समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना;
Continue reading
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एका कैद्याला बेदम मारहाण झाल्याचा आरोप समोर आला आहे. पायाला 16 टाके पडल्याची माहिती असून जेजे रुग्णालयात उपचार ...
Continue reading
पुणे बिल्डर आत्महत्या प्रकरण; रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, पोलिसांकडून शोधमोहीम
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने...
Continue reading
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात? खेकड्याच्या रसाचे सांगितले जातात अनेक फायदे; मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक
पावसाळा सुरू झाला की वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि ...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
पुण्यातील हिंगणे-धनकवडी बोगदा प्रकल्पामुळे सिंहगड रस्ता आणि सातारा रस्ता थेट जोडले जाणार आहेत. 930 मीटरच्या चार-लेन बोगद्यामुळे 40-50 मिनिटांचा प...
Continue reading
त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला असून
येत्या १८ जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
‘भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘हाय अलर्ट’ दिला आहे.
जळगाव, रत्नागिरी येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून
रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळक
ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तर विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपूर जिल्ह्यात
मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह
मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
तर याचवेळी वाऱ्याचा वेगळी ताशी ४० ते ५० किलोमीटर राहील,
असा अंदाज आहे. केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या काही भागांमध्ये
पुढील काही दिवसांत २० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल.
दरम्यान, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर
रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prepare-instant-food-for-fasting-on-the-occasion-of-ashadhi-ekadashi/