[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
शेतकऱ्यांमध्ये

आकोल्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिके धोक्यात

शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे अजूनही चिंतापावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा काळ उलटला असला,तरी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही.अनेक भागात पेरण्या रख...

Continue reading

अकोला

पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी

अकोला काँग्रेस कमिटीची मागणी.. अकोला शहरातील गंगानगर, शिवसेना वसाहत, नाजूक नगर मरगट,इक्बाल कॉलनी, संजय नगर, नायगाव, अकोट फैल, कौलखेड येथे०७/०७/२०२४ व ०८/०७/२०२४ रोजी झा...

Continue reading

इलेक्ट्रॉनिक

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अकोला येथून विशेष गाडी

आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथेजाणाऱ्या भाविक वारकऱ्यांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातूनतीन विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला अ...

Continue reading

उडीद

नया अंदुरा परिसरात पावसामुळे पिकांची हानी!

उडीद, मूग, सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचे नुकसानबाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदूरा परिसरातील नया अंदुरा, कारंजा (रम),अंदुरा, हाता, शिंगोली, हातरुण, बोरगाव वैराळे, सोनाळा, ...

Continue reading

पावसाळ्याच्या

अकोल्यात १९५ धोकादायक घरमालकांना बजावली नोटीस.

पावसाळ्याच्या दिवसात जोरदार पाऊस आल्यानंतरजीर्ण झालेल्या इमारती जमीनदोस्त होत असतात.त्यात जीवित हानी होण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मनपाच्या...

Continue reading

आजपासून

अकोला शहरातील पाणीपुरवठा एका दिवसाने कमी

आजपासूनच होणार प्रारंभ : धरण क्षेत्रात पाऊस, पाणी पातळीत वाढमहानगरपालिका प्रशासनाद्वारे महान धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळेगेल्या १ जुलैपासून संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा ...

Continue reading

पावसामुळे

अकोला जूनेशहर परिसरातील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन.

पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्तप्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशाराअकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात...

Continue reading

अकोला

मध्यप्रदेशच्या वॉन्टेड आरोपीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक!

अकोला शहराच्या न्यू आळशी प्लॉट येथे राहणारे व्यवसायिकनवल केडीया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जबरी चोरी प्रकरणात3 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.या दरोड्याच्या मास्टर...

Continue reading

अकोला

अकोल्यात ग्रामसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न!

अकोला जिल्ह्यातील अडगाव बु.च्या महिला ग्रामसेविकेनेआत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.अकोट तालूक्यातील पोपटखेड धरणात उडी घेतसदर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला...

Continue reading

व्हाईस

व्हाईसऑफ मिडियाच्या वतीने जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन

व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीनेराज्यभर दि. ४ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरपत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी १ दिवसीय धरणे आंदोलन...

Continue reading