भूमिहीन शेतमजुराच्या मुलाची कर्तृत्वगाथा – अकोटच्या आनंद भटकरची इंडियन नेव्हीत अधिकारीपदी निवड
विशाल आग्रे, अकोट शहर प्रतिनिधी
अकोट : भूमिहीन शेत मजुराच्या मुलाने मजुरीच करावी अशी काहीशी परंपरा पाहायला मिळते.
त्यातून आपल्या परंपरेला फाटा देऊन काही वेगळे करण्याचा प्रयत्...