मुंबई | प्रणाली कापसे, प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर कोणत्याही
Related News
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
पक्षाशी युती करण्यास तयार असल्याचे समजते.
यामध्ये अजित पवारांच्या गटाशीही युतीचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.
स्थानिक निवडणुकांसाठी हालचालींना वेग
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी
प्रभाग रचना सुरू झाली असून, सर्वच पक्ष निवडणुकांसाठी सज्ज होत आहेत.
महाविकास आघाडी अद्याप गोंधळात
सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत स्थानिक निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत कोणतीही ठोस चर्चा अद्याप झालेली नाही.
“काका-पुतण्या” पुन्हा एकत्र?
राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दुरावा कमी होऊन पुन्हा युती होण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवसांत राज्यातील राजकारणाची दिशा आणि राजकीय मैत्रीचे नवे समीकरण स्पष्ट होणार हे निश्चित!
Read Also : https://ajinkyabharat.com/vitthal-mohod-yana-state-level-society-bhushan-award/