विशाल आग्रे, अकोट शहर प्रतिनिधी
अकोट : भूमिहीन शेत मजुराच्या मुलाने मजुरीच करावी अशी काहीशी परंपरा पाहायला मिळते.
त्यातून आपल्या परंपरेला फाटा देऊन काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरीही आर्थिक अडचणीचा
Related News
पोस्ट ऑफिसची NSC योजना: 5 वर्षांत सुरक्षित परतावा, 7.7% व्याजासह गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
पोस्ट ऑफिसची NSC योजना : आजच्या वाढत्या महा...
Continue reading
Arjun Tendulkarवर लागणार बोली! मुंबई टी20 लीग लिलावात 5 लाखांची बेस प्राईस
आयपीएलमध्ये संधी न मिळालेल्या अर्जुनसाठी नवी संधी
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज नाव असलेल्या तेंडुलकर कुटुं...
Continue reading
Mango Tips : आंबे खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतात आरोग्याचे त्रास
उन्हाळा आणि आंब्यांचा गोडवा
Mango Tips : उन्हा...
Continue reading
May Bank Holiday 2026 : मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद; आधीच करा नियोजन
मे महिना सुरू होण्याआधीच महत्त्वाची माहिती
एप्रिल महिना संपत आला असून अवघ्या काही दिवसांत मे महिन्याची...
Continue reading
Assam Exit Poll 2026 : आसाममध्ये पुन्हा भाजपाची सत्ता? एक्झिट पोलचे संकेत काय सांगतात?
देशभरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला
Assam Exit Poll ...
Continue reading
अकोल्यात भोंदूबाबाचा अंधश्रद्धेचा काळा बाजार उघड; पोही गावात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील पोही गावातून अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या एक...
Continue reading
PBKS vs RR : राजस्थानचा जबरदस्त हल्लाबोल, पंजाबचा विजयरथ खंडित; 6 विकेट्सने शानदार विजय
IPL 2026 मध्ये पुन्हा एकदा थरारक सामना पाहायला मिळाला, जिथे R...
Continue reading
मोठी बातमी! बड्या मंत्र्याने घेतली जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणावर महत्त्वाची चर्चा
महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी ...
Continue reading
सामना करूनच मोजक्याच तरुणांना यश मिळवता आले आहे. तसेच एक उदाहरण सिद्धार्थ नगर,आंबोळी वेस,
अकोट येथील आनंद दिनेश भटकर या भूमिहीन शेत मजुराच्या मुलाने इंडियन नेव्ही अधिकारी मध्ये निवड करून दाखविले,
जिद्द व चिकाटीच्या जोरावर या युवकाने यश प्राप्त केले आहे.आनंद दिनेश भटकर या युवकाचे नाव आहे.
दोन दिवसा पूर्वी वडिलांचा मृत्यू व तिसऱ्या दिवशी आपल्या मुलाचा इंडियन नेव्ही अधिकारी म्हणून रिझल्ट आला.
वडिलांने आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले आहे.घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून
आनंदने देखील मेहनतीने व चिकाटीने स्वतःला सिद्ध केले आहे. शेतात मोल मजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून
आनंदने आपला इंडियन नेव्ही अधिकारी म्हणून यश प्राप्त करून विश्वास सार्थ ठेवला आहे.त्यांच्या या यशामुळे सर्व आंबोळी वेस,
सिद्धार्थ नगरातील नागरिकांसह अकोट शहराचं नाव आनंद ने लौकिक केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/polisanchi-mothi-action/