बाळापुर, 12 जून – आज दिनांक 12 जून रोजी बाळापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या
आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार गोवंशांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या गाडीवर छापा मारला.
या कारवाईत 3 गोवंशांना जीवनदान मिळालं असून, दुर्दैवाने एका गोवंशाचा गाडीमध्येच निर्दयतेने मृत्यू झाला.
Related News
‘2 दिवसांत येतो’ म्हणत आईला आश्रमात सोडलं; 4.5 वर्षे वाट पाहून अखेर आईने डोळे मिटले!
चित्रा वाघांचा विजय वडेट्टीवारांवर जोरदार पलटवार; “अक्कल असेल तर न्यायालयाचा निर्णय मान्य करा!”
आर्णी पत्रकार संघाची नवी दमदार कार्यकारिणी गठीत; आबिद फानन अध्यक्ष, जाकीर सोलंकी सचिव
तुकाराम मुंढेंचा दणका! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; लाखोंचा माल जप्त
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी ; 20 वर्षांत 40 बदल्या!
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; 62 वर्षीय सॉफ्टवेअर कन्सल्टंटला अटक
अनुप धोत्रेंची 10 महत्त्वपूर्ण मागणी; अकोला-ढोण दुहरीकरणासह 4 नवीन सुपरफास्ट ट्रेनची मागणी
महिलांच्या खात्यात आधी 20 हजार, नंतर 30 हजार? योगी सरकारच्या ‘गेमचेंजर’ प्लॅनची जोरदार चर्चा
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला;1 आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! कपिल सिब्बलांचा शिंदेंना महाप्रश्न; ‘कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली?’
Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला लांडगा! 5 वैशिष्ट्यांचा अनोखा वन्यजीव
‘महाखनिज-2’वरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारी
गाडीमध्ये अमानुषपणे कोंबून गोवंशांना घेऊन जात असताना पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली.
त्यावेळी ही बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आली. मृत गोवंशाचे शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरात संतापाची लाट असून, बाळापुर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे.
आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/vyapyaanchaya-mall-otyavar-and-shetkyancha-mall-ughadayavar-mangrupir-krishi-bor/

