टीम इंडियाचा मोठा धक्का!
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंड दौरा सोडून तात्काळ दिल्लीला परतले आहेत.
आईच्या प्रकृतीत अचानक बिघाड
Related News
इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत; भोंदू बाबासोबतचा व्हिडिओ व्हायरल, पोलिस कारवाईनंतर खळबळ
महाराष्ट्रात कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे आणि आपल्या खास शैलीमुळे घराघरात पोहोचलेले निवृत्त...
Continue reading
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! HSC निकालाची तारीख जाहीर; २ मे रोजी लागणार निकाल
महाराष्ट्रातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेर मोठी आणि महत्त...
Continue reading
जबलपूरमधील बरगी धरणात भीषण दुर्घटना: पर्यटकांनी भरलेला क्रूज बुडाला, 4 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या एका मोठ्...
Continue reading
पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! 6 गुप्त मार्गांनी अमेरिकेला मोठा धक्का
जागतिक राजकारणात सध्या एक मोठं आणि धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि ...
Continue reading
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती; बायोमॅट्रिक फीचरमुळे बँकिंग अधिक सुरक्षित आणि वेगवान
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती : डिजिटल ...
Continue reading
गंभीर यांच्या आई सीमा गंभीर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती सध्या स्थिर आहे.
काय परतणार आहेत गंभीर?
गंभीर १७ जून रोजी पुन्हा इंग्लंडला परतण्याची शक्यता आहे. मात्र, जर ते परतले नाहीत,
तर व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे अंतरिम प्रशिक्षकाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका २० जूनपासून सुरू
पाच सामन्यांची कसोटी मालिका लीड्स येथून सुरू होणार आहे. टीम इंडिया सध्या सराव सामन्यांमध्ये व्यस्त आहे.
मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्या अनुपस्थितीत टीम इंडियासाठी हा काळ निर्णायक ठरणार आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/vadalacha-kahr-kahr-janaori-in-gavat-avaghya-20-minutes/