अकोट: स्थानिक श्रीजी कॉलनीतील सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये बालक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात नर्सरी ते तिसरी इयत्तेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेवर कुमकुम तिलक करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता ४ च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित केले गेले. नर्सरी ते केजी २ च्या विद्यार्थ्यांसाठी खेळ आयोजित केले गेले, ज्यामध्ये संगीत खुर्ची, पासिंग द बॉल इत्यादी खेळांचा समावेश होता. केजी २ च्या विद्यार्थ्यांनी बालक दिनानिमित्त नृत्य सादर केले, तर इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांनी सर्वांसाठी प्रेरणादायी नृत्य सादर केले.
इयत्ता १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यू ट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून संवादांची सादरीकरण केले. इयत्ता ५ वी व ६ वीच्या विद्यार्थ्यांनी बालक दिनाचे महत्त्व भाषणाद्वारे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन आनंद अनुभवला.
Related News
अकोट-कुटासा बस ब्रेकडाऊन: रखरखत्या उन्हात प्रवाशांचे हाल, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल
अकोट-कुटासा मार्गावर धावणाऱ्या एसटी बसचा अचानक ब्रेकडा...
Continue reading
अकोट तालुक्यातील सावरा येथे खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच रासायनिक खतांच्या, विशेषतः युरियाच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समो...
Continue reading
अकोट अकोला नाका ब्रिजवर तळे पडल्याने मोठा धोका; अपघाताची शक्यता वाढली
अकोट शहरातील अकोला नाका रेल्वे ब्रिजवर सध्या गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. ब...
Continue reading
Allu Arjun च्या ४४व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाजलेल्या संवादांची आठवण
भारतीय चित्रपटसृष्टीत Allu Arjun हे नाव प्रत्येक चित्रपटप्रेमीच्या तोंडा...
Continue reading
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आल...
Continue reading
अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील NMMS परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, शाळेचे 133 विद...
Continue reading
अकोट येथील टाकपुरा येथील मारुती संस्थानच्या सभागृहात रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ अकोट यांच्या संयुक्त प्रयत्नाने भ...
Continue reading
अकोट (दि. ११ फेब्रुवारी २०२६): स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील अर्थशास्त्र विभागाच...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील शहापूर, जितापूर, शिवपूरसह परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक...
Continue reading
अकोट : महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय गणित दिनाचे औचित...
Continue reading
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात आले, आभार प्रदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक कार्य प्रभारी आणि प्रायमरीच्या सर्व मॅडमनींनी अथक परिश्रम घेतले.
read aslo : https://ajinkyabharat.com/grand-party-entry-in-balapur-so-many-workers-enter-nationalist-congress-party/