बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अकोला जिल्हा निरीक्षक व आमदार विधान परिषद संजय खोडके, आमदार विधान परिषद अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्री जमा, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई अवचार, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ वाघोळे, मूर्तिजापूर निरीक्षक उजवणे सर, शेळके सर, किसान सभा जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, कामगार जिल्हाध्यक्ष शुभमभाऊ तिडके, बाळापुर तालुका अध्यक्ष प्रशांत मानकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. यामध्ये शेख फजल मोहम्मद, मुक्त लीब मोहम्मद, साजिद मोहम्मद, रजा शेख, सदनाम शेख, समीर शेख, नुमान शेख, मनीष तायडे, मोहम्मद सिद्दिकी, मोहम्मद इकबाल, अहमद फरान, मोहम्मद असीम, मोहम्मद रहमान, शेख राफ, तुषार साबळे, गणेश गवई, हर्ष तायडे, कुनाल डोंगरे यांसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष प्रशांत मानकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शुभम तिडके यांनी केले.
Related News
Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे शिक्षण मंत्री होणार? सुनील तटकरेंनी शक्यता नाकारली नाही; म्हणाले, ‘निर्णय घेण्याचा अधिकार…’
...
Continue reading
माजी गृहमंत्र्यांचं महिला पोलिसांसोबत गैरवर्तन? नवनाथ बन यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; ‘विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार का?’
छत्रपती संभाजीनगर
Continue reading
Parth Pawar Wedding : पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख अखेर समोर; 29 जुलैला साखरपुडा, 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामतीत विवाह
Parth Pawar Wedding...
Continue reading
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
CJP आंदोलनावर कंगना रणौतचा जोरदार हल्ला; "सरकार कसं चालवायचं हा आमचा अधिकार"
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत रा...
Continue reading
दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान CJP संस्थापक अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. संसद परिसरात तणाव, लाठीमार, नड्डा-शहा बैठका आण...
Continue reading
CJP Protest Live : मोठी घडामोड! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला; दिल्लीतील आंदोलनादरम्यान राजकीय हालचालींना वेग
नीट (NEE...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/balapur-municipal-council-election-nominations-started-on-16th/