अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील NMMS परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, शाळेचे 133 विद्यार्थी परीक्षेस बसले आणि त्यापैकी 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही परीक्षा अत्यंत कठीण असून, पास झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचा गौरव वाढवणारे योगदान आहे. या वर्षीची परीक्षा 179 गुणांची होती, ज्यात 100 पेक्षा जास्त गुण मिळवलेले 14 विद्यार्थी आणि 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेले 16 विद्यार्थी आहेत. पात्र विद्यार्थ्यांना 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे.
शाळेतून व तालुक्यातून पहिल्या क्रमांकावर कु. तन्वी गुजर (138 गुण), द्वितीय क्रमांकावर कु. आयेशा शहा (129 गुण) आणि तृतीय क्रमांकावर कु. आनंदी रेळे (126 गुण) यांचा सहभाग विशेष ठरला. याशिवाय कु. आनंदी पोंदे, कु. संस्कृती धुळे, कु. श्रावणी ताठे, कु. धनश्री खडे, कु. वैद्वी गोंडचर, कु. खुशी थोरात, स्वरूप मगर, अभय शेगोकार, कु. प्राप्ती नाते, मनस्वी कातखेडे आणि ईश्वरी भावे यांनीही उल्लेखनीय गुण मिळवले.
या यशामध्ये विद्यार्थ्यांचे कष्ट, पालकांचे मार्गदर्शन आणि प्रा. देवानंद बुधवंत, प्रा. संदीप बोबडे, प्रा. डॉ. मेघनाताई पोटे, प्रा. डॉ. कीर्ती काळपांडे, इतर शिक्षक व संचालक मंडळ यांचा महत्वपूर्ण हातभार आहे. संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब पोटे, प्राचार्य पी. बी. रावणकार यांच्यासह सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.
Related News
ChatGPT चे 5 भन्नाट फीचर्स; विद्यार्थ्यांच्या अभ्यासात AI ची नवी मदत, पालकांनाही मिळणार नियंत्रण
ChatGPT : विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI चा वापर झपाट...
Continue reading
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर Prime Minister Narendra Modi यांनी राष्ट्री...
Continue reading
अभिजीत दिपके, आदित्य ठाकरे यांचे फोटो फडणवीसांनी व्यासपीठावर लावले पाहिजेत; राऊतांचा खोचक टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात ‘जेन झेड’ अर्थात तरुण पिढीसोबत संवाद साधणार...
Continue reading
जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा आव्हानेही येतात अन् संधीही; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना नरेंद्र मोदींचा मोलाचा संदेश
दिल्लीतील IIT Delhiच्या दीक्षांत समारंभाला प...
Continue reading
नरेंद्र मोदी : ‘जो शिकेल, तोच जिंकेल’; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचा यशाचा कानमंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सम...
Continue reading
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याने 4 वर्गमित्रांवर चाकूने केले वार; संभाजीनगरातील शाळेत खळबळ
वर्गमित्रांवर चाकूने वार : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक...
Continue reading
इथून सुरू होतो पैशांचा खेळ? MHT-CET घोळावर रोहित पवारांचा गंभीर आरोप; फॉरेन्सिक ऑडिटची मागणी
MHT-CET निकाल, टेंडर प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थापनावर रोहित पवारा...
Continue reading
तुकाराम मुंढे : मोबाईल वापरताय? मग एकदा तरी ऐका तुकाराम मुंढेंचा सल्ला; AI, रील्स आणि शिक्षणाबाबत मांडले स्पष्ट मत
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तुकाराम मुंढेंनी म...
Continue reading
Raghav Chadha Video : "आता माझा रोल बदलला आहे, मी यावर बोलणार नाही तर उपाय करणार"; भाजपमध्ये प्रवेशानंतर राघव चड्ढा यांचे नीट पेपरफुटीवर मोठे वक्तव्य
NEET पेपर...
Continue reading
थेट अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी; मनुस्मृतीच्या मुद्द्यावर राज्यसभेत गदारोळ, मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल
शिक्षणावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत विरो...
Continue reading
50 प्रयत्न अपयशी! BTech गोल्ड मेडलिस्टचा करुण अंत | सरकारी नोकरीच्या तणावाची धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशातील BTech गोल्ड मेडलिस्ट आनंद कुमारने सरकारी नोकरीसाठी 50 प्रयत्न करूनही य...
Continue reading
Sonam Wangchuk Protest : ‘मला संसदेकडे मोर्चात सहभागी व्हायचं आहे, कृपया डिस्चार्ज द्या’; सोनम वांगचुक यांचं रुग्णालय प्रशासनाला पत्र
नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या म...
Continue reading
ही परीक्षा शाळेच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देणारी असून, उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा ठरली आहे.
read also: https://ajinkyabharat.com/motorcycle-theft-case-busted-in-washim-district/