गाढ झोपेसाठी फॉलो करा या 5 Powerful Cooling Tricks : Better Sleep Tips In Summer : उन्हाळ्यात रात्री झोप येत नाहीय?
उन्हाळा सुरू झाला की अनेकांच्या आयुष्यात एक सामान्य पण त्रासदायक समस्या सुरू होते आणि ती म्हणजे “रात्री नीट झोप न लागणे.” दिवसभराचा थकवा असूनही रात्री अंथरुणावर पडल्यावर डोळ्याला डोळा लागत नाही, वारंवार जाग येते, अंगात बेचैनी जाणवते किंवा सतत कूस बदलावी लागते. विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात वाढणारे तापमान, उकाडा आणि दमट वातावरण यामुळे शरीराचे नैसर्गिक तापमान संतुलन बिघडते आणि त्याचा थेट परिणाम झोपेवर होतो.
Cooling Tricksतज्ज्ञांच्या मते, चांगली झोप येण्यासाठी फक्त थकवा पुरेसा नसतो. शरीराचे तापमान योग्य प्रमाणात कमी होणे, मन शांत असणे आणि वातावरण आरामदायी असणेही तितकेच महत्त्वाचे असते. झोप येण्यापूर्वी शरीर नैसर्गिकरित्या थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि मेंदूला झोपेचे संकेत मिळतात. मात्र, उन्हाळ्यात वातावरण खूप गरम असल्याने ही प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. परिणामी झोपेचा दर्जा खालावतो.
Related News
गडचिरोलीत वैद्यकीय कौशल्याची यशस्वी कामगिरी! आपत्कालीन सिझेरियनमध्येही माता वेदनामुक्त; 2.277 किलोच्या बाळाला जन्म
हेडरी, गडचिरोली | हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल रुग्णा...
Continue reading
सतत चिंता आणि नकारात्मक विचारांनी त्रस्त आहात? Mental Health सुधारण्यासाठी करा हे 9 महत्त्वाचे बदल!
Mental Health Tips: चिंता, अस्वस्थता आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवण्या...
Continue reading
Black Coffee: ब्लॅक कॉफीचा कप ठरू शकतो फायदेशीर; रिकाम्या पोटी प्यायल्याने मिळतात हे ५ फायदे
International Coffee Day 2026: सकाळची सुरुवात अनेकांसाठी कॉफीच्या एका कपाशिवाय पूर्ण ह...
Continue reading
जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत करा ‘या’ सोप्या गोष्टी
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्या...
Continue reading
रस्त्याच्या कडेला दिसणारी ‘तोदरी’ नेमकी काय? आयुर्वेदात बिया, पाने आणि फुलांचा पारंपरिक वापर; जाणून घ्या उपयोग
रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत उगवणाऱ्या अन...
Continue reading
चाळिशीनंतर महिलांनी आरोग्याकडे द्या विशेष लक्ष; हे ५ व्यायाम प्रकार ठरतील फायदेशीर
Health Tips : वाढत्या वयासोबत महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. विशेषतः...
Continue reading
Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा; चांगली आणि खराब फळे कशी ओळखाल?
Fresh Fruits: फळे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांकडूनही नियमितपण...
Continue reading
सुमारे 1.25 लाख पॅरासिटामोल टॅबलेट माघारी; FDA च्या गुणवत्ता चाचणीत फेल, दोन सरकारी रुग्णालयांमध्ये खळबळ
FDA : वापरल्या जाणाऱ्या टेल्मिसार्टन 40 मिलीग्रॅम या औषधांच्या नमुन्यांमध्...
Continue reading
रात्री मोबाईल उशाजवळ ठेवून झोपता? कॅन्सरच्या दाव्याआधी जाणून घ्या सत्य; झोपेवर मात्र होऊ शकतो परिणाम
रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर स्क्रोलिंग, रिल्स पाहणे आणि त्यानंतर फोन उशाजवळ ठे...
Continue reading
Breakup झालंय? मग सावधान! मानसिक धक्क्याचा हृदयावर होऊ शकतो परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची लक्षणे
Breakup, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, विश्वासघात किंवा आयुष्यात अचानक घडलेली...
Continue reading
रुग्णालयांकडून वैद्यकीय वस्तूंवर मोठा नफा? Tukaram Mundhe यांच्या पत्रामुळे खळबळ; काही वस्तूंवर तब्बल २८४१ टक्क्यांपर्यंत फरक
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त Tukaram Mund...
Continue reading
उपवासाला चहा प्यावा की कॉफी? रिकाम्या पोटी सेवन करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Tea Coffee Fasting: सणासुदीच्या काळात अनेक जण धार्मिक श्रद्धा, शरीराला विश्रांती देणे किंवा ठराविक...
Continue reading
अनेक लोक या समस्येवर एसी, कूलर किंवा औषधांचा आधार घेतात. पण काही सोप्या आणि नैसर्गिक सवयी अंगीकारल्या तर कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय शांत आणि गाढ झोप मिळू शकते. तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही “Cooling Routine” टिप्स तुम्हाला उन्हाळ्यात आरामदायी झोप मिळवून देऊ शकतात.
झोपण्यापूर्वी Cooling Routine का महत्त्वाचे?
मानवी शरीरात एक “सर्केडियन रिदम” असते. हे शरीराचे नैसर्गिक जैविक घड्याळ असून ते झोप, भूक, ऊर्जा आणि शरीराचे तापमान नियंत्रित करते. संध्याकाळ होताच शरीराचे तापमान थोडे कमी होऊ लागते आणि मेंदू मेलाटोनिन नावाचे हार्मोन रिलीज करतो. हे हार्मोन शरीराला झोपेची तयारी करण्यास मदत करते.
Cooling Tricks मात्र उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने शरीर पटकन थंड होत नाही. त्यामुळे मेंदूला झोपेचे योग्य संकेत मिळत नाहीत. परिणामी झोप उशिरा येते किंवा मध्येच वारंवार जाग येते.यासाठी तज्ज्ञ “Cooling Routine” फॉलो करण्याचा सल्ला देतात. हे रुटीन शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स करण्यास मदत करते.