मै नरेंद्र दामोदरदास मोदी…तिसऱ्यांदा घेतली प्रधानमंत्रीपदाची शपथ

मै नरेंद्र दामोदरदास मोदी

राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी 7.15 वाजता

Related News

पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडला आहे.

नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 41 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी राजघाटावर

महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी

यांनाही त्यांनी सदैव अटल येथे आदरांजली वाहिली.

त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पहार अर्पण केला.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला

शेजारील देशातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह

यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली.

तसेच नितीन गडकरीही मोदींच्या

मंत्रिमंडळात असून त्यांनी देखील मंत्रिपदाची घेतली शपथ घेतली.

डॉ. एस जयशंकर यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.

निर्मला सीतारामण यांना दुसऱ्यांदा

मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी

यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

त्यानंतर पियुष गोयल यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

या सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,

भाजप नेत्या निर्मला सीतारामन,

शिवराज सिंह चौहान आणि अश्विनी वैष्णव

अभिनेते शाहरुख खान, अक्षय कुमार

यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली आहे.

Related News