ई- ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 16 : जलद व प्रभावी सेवेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिल...