अकोला: अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे आज सकाळी एका भरधाव ट्रकने
शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल वेनला जोरदार धडक दिली,
यात १० विद्यार्थी जखमी झाले असून ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
Related News
05
Jul
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात 15 लाखांचा घोटाळा, गर्लफ्रेंडवर उधळले लाखो रुपये
अयोध्या : प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवरील भव्य राम मंदिरात झालेल्या कथित देणगी चोरी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. श्रद्धेचे केंद्र मानल्या ...
05
Jul
Akanksha Chamola Shocking Revelation: लग्नाआधी मुलींसोबत संबंध; 7 धक्कादायक खुलास्यांनी सोशल मीडियावर खळबळ
Akanksha Chamola Shocking Revelation: लग्नाआधी मुलींसोबत संबंध; 7 धक्कादायक खुलास्यांनी सोशल मीडियावर खळबळ
धक्कादायक! गौरव खन्नाची पत्नी आकां...
04
Jul
मुंबई लोकलमध्ये झुरळाचा धक्कादायक कहर! 1 छोट्या किड्याने महिलांची उडवली तारांबळ, Viral VIDEO पाहून हसू आवरणार नाही
मुंबई लोकलमध्ये 1 झुरळाचा धक्कादायक कहर! महिलांनी सीटवर मारल्या उड्या; Viral VIDEO ला 2 लाखांहून अधिक Views
मुंबई लोकलमध्ये 1 झुरळाचा धक्कादायक कहर...
04
Jul
प्रकृती अस्वस्थ असतानाही एकनाथ शिंदेंचे कडक आवाहन, पावसात प्रशासनाला अलर्ट; रुग्णालयातूनही 3 मोठे निर्णय!
एकनाथ शिंदेंचे 7 मोठे निर्णय; मुसळधार पावसात अधिकाऱ्यांना कडक सूचना,
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अलर्ट ...
04
Jul
FIFA Marathi Post 2026: 8 भन्नाट मराठी पोस्ट, रोनाल्डो-मेस्सीसह जगभरात व्हायरल
FIFA World Cup 2026 दरम्यान FIFA ने मराठीतून केलेल्या 8 भन्नाट सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. रोनाल्डो, मेस्सी, हॅरी केन, मुसि...
03
Jul
सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट: 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी; रक्तरंजित हल्ल्याने जग हादरले
सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी, दमिश्क हादरले
सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झा...
02
Jul
7 थरारक क्षण! रोनाल्डोच्या AI व्हिडिओने जगभरात खळबळ, निर्णायक सामन्यापूर्वी चाहत्यांचा उत्साह शिगेला
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या AI अॅनिमे व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. निर्णायक सामन्यापूर्वी व्हायरल झालेल्या या भावनिक व्हिडिओमागची संपूर्ण...
02
Jul
‘तारक मेहता’ फेम शैलेश लोढा यांच्या लेकीच्या शाही लग्नात भावुक क्षण; डान्स, 4 खास क्षण!
'तारक मेहता' फेम शैलेश लोढा यांच्या लेकीचं शाही लग्न; डान्स, गाणी आणि व्हायरल VIDEO ने जिंकली मनं
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत 'तारक मेहता'ची भूमिका साकारून घरा...
02
Jul
राजकोट हत्याकांड: सोशल मीडियावरील प्रेमाची 7 धक्कादायक सत्ये! पत्नी समजलेल्या व्यक्तीचा निघाला पुरुष, संतापातून खून
राजकोट हत्याकांड: सोशल मीडियावरील प्रेमाची 7 धक्कादायक सत्ये! पत्नी समजलेल्या व्यक्तीचा निघाला पुरुष, संतापातून खून
गुजरातमधील राजकोट येथे सोशल मीडियाव...
02
Jul
धक्कादायक खुलासा! आलिया भट्टने ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’साठी पैसे घेतले का? अभिनेत्रीचं स्पष्ट उत्तर
'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये आलिया भट्टने पैसे घेऊन सहभाग घेतला का? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं भन्नाट उत्तर. जाणून घ्या सं...
02
Jul
IND vs ENG: संजू सॅमसन-इशान किशन पुन्हा फ्लॉप! 10 भन्नाट मीम्स व्हायरल, चाहत्यांचा संताप
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताची खराब सुरुवात झाल्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन पुन्हा अपयशी ठरले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या...
प्राप्त माहितीनुसार, विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक वाहनावरील नियंत्रण
गमावल्याने हा भीषण अपघात घडला. ट्रकने वेनला मागून
धडक दिल्यानंतर तो झाडावर जाऊन आदळला.
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यांनी घटनास्थळी
रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. अपघाताची माहिती मिळताच
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

