अकोला: अकोल्याच्या प्रसिद्ध रांगोळी कलाकार अमृता सेनाड यांनी तब्बल १२ हजार
स्क्वेअर फुटांवर गणपती बाप्पांची भव्य रांगोळी अवघ्या २३ तासांत साकारत
ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. नंद गणपती संग्रहालयाच्या सहकार्याने तयार
Related News
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; ‘काय लागतं जगण्यासाठी?’ डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
5 जणांचा बळी! ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा दुर्दैवी अंत; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळी
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
पती-पत्नीच्या सोशल मीडिया स्मार्ट आयडियाने 4 महिन्यांत कमावले 2 कोटी रुपये, सेलिब्रिटीही झाले चाहते
5 सोप्या स्टेप्समध्ये डाउनलोड करा Marriage Certificate; आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मिळवा डिजिटल प्रमाणपत्र
तुकाराम मुंढेना धमकी देणारा ओला चालक 4 तासांत जेरबंद; व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कडक कारवाई
दिव्यांगांच्या रोजगारासाठी अकोल्यात विशेष कला दालन; 24-25 जूनला आयोजन
39 वर्षांनंतर भावनिक पुनरागमन! काश्मिरी पंडितांच्या डोळ्यांत अश्रू; सुपर्णाची हृदयस्पर्शी कहाणी
7 धक्कादायक कारणं! दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीने म्हटलं – ‘भारतात पुन्हा यायचंच नव्हतं’; धूळ, प्रदूषण आणि ट्रॅफिकवर मोठं वक्तव्य
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
5 मोठे इशारे! राहुल गांधींचा धक्कादायक दावा – भारतावर ‘आर्थिक वादळ’ घोंघावत आहे; मोदींच्या विदेश दौऱ्यावर जोरदार हल्ला
करण्यात आलेल्या या रांगोळीमध्ये अडीच हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला.
अकोला-मुर्तीजापूर महामार्गावरील दीप पुरातन वास्तू संग्रहालयाच्या
पटांगणावर अमृता सेनाड यांनी ही कलाकृती साकारली.
विशेष म्हणजे, एकट्या महिलेने रेखाटलेल्या सर्वात मोठ्या
रांगोळीची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे.
याआधीही विक्रमी रांगोळीचा अनुभव
अमृता सेनाड यांनी यापूर्वीही ६ हजार स्क्वेअर फुटांवर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारली होती.
गणपती बाप्पांची रांगोळी तयार करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते.
मात्र, एकट्या महिलेकडून १२ हजार स्क्वेअर फुटावर
साकारलेल्या या विक्रमी रांगोळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

