[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
तीन घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान

तीन घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान

अकोट | प्रतिनिधी अकोट फाईल येथील भारत नगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली, ज्यात तीन घरे जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे घरगुती साहित्य, विवाहासाठी आणलेले ...

Continue reading

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला खदान पोलीस ठाणे हद्दीतील एस.टी. वर्कशॉपजवळ घडला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीराच्या इतर भागांनाही मार बसला आहे. पत्रकार संघटनेचा संताप या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर तालुका पत्रकार संघटनेने पातूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांची निष्काळजी भूमिका? हल्ल्यानंतर महल्ले यांनी तातडीने खदान पोलिसांना मदतीसाठी फोन केला होता. मात्र, पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागला, तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले. पोलिसांच्या या दिरंगाईवर पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निर्भीड पत्रकारितेवर हल्ला? विठ्ठल महल्ले हे निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक अन्यायाविरोधात अनेक धाडसी वृत्तांकन केले आहे. त्यांच्या या निर्भीड पत्रकारितेमुळेच हा हल्ला घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास करून कटाचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. पत्रकार संरक्षण कायदा प्रभावी करा! पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर संपूर्ण पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर जीवघेणा हल्ला!

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोज...

Continue reading

मुर्तिजापूर – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे असलेल्या कॉम्प्लेक्समधील काश्मीरा मेडिकलमध्ये २० मार्चच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केली. चोरट्यांनी मेडिकलमध्ये प्रवेश करून सुमारे १० ते १५ हजार रुपयांचे साहित्य, दानपेटीतील रोख रक्कम आणि मोबाईल लंपास केला. घटनाक्रम: शेख गुड्डू शेख खलील यांनी दररोजप्रमाणे रात्री १० वाजता मेडिकल बंद करून घरी गेले. रात्री १.३० ते २ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून मेडिकलमध्ये प्रवेश केला. सुमारे पाऊण तास मेडिकलची संपूर्ण तपासणी करून रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. पोलीस तपास सुरू: घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे व गजानन खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. स्थानिकांची मागणी: चोरीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मेडिकलसमोर गर्दी केली. पोलीस तात्काळ चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

काश्मीरा मेडिकलमध्ये मध्यरात्री चोरी – सीसीटीव्हीत चोरटे कैद

मुर्तिजापूर – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे असलेल्या कॉम्प्लेक्समधील काश्मीरा मेडिकलमध्ये २० मार्चच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून च...

Continue reading

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता गावातील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दिनांक १९ मार्च २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले असा परिवार असून, ते माजी सरपंच ...

Continue reading

चिव ताई साठी धडपडणाऱ्या अकोल्यातील एका अवलिया ची अनोखी कहाणी* *जागतिक चिमणी दिवस विशेष

*चिव ताई साठी धडपडणाऱ्या अकोल्यातील एका अवलिया ची अनोखी कहाणी*

जागतिक चिमणी दिवस विशे सध्या चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे, चिमणी वाचविण्यासाठी अनेक संस्था व सामाजिक संघटना पुढे येत आहेत, परंतु अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले हे...

Continue reading

नाथपंथीय समाजाच्या महामंडळाला गुरु गोरक्षनाथ महाराजांचे नाव द्यावे – युवा नाथ संघटनेची मागणी

नाथपंथीय समाजाच्या महामंडळाला गुरु गोरक्षनाथ महाराजांचे नाव द्यावे – युवा नाथ संघटनेची मागणी

हिरपूर: महाराष्ट्र शासनाने नाथपंथीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला नाथपंथीय समाजाच्या आराध्य दैवतांच...

Continue reading

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया अकोट – तीन दिवसांपूर्वी अकोला रेल्वे स्थानकावर हेमंत गावंडे यांच्या हत्येच्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर...

Continue reading

अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारा पत्रकार लखन इंगळे यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.पत्रकार म्हणून त्यांना प्रदीर्घ अनुभव असून तालुक्यातील पत्रकारांशी त्यांचा चांगला परिचय आहे.तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामीण भागातील पत्रकारांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया लखन इंगळे यांनी दिली.लखन इंगळे आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार,महिला प्रदेशाध्यक्षा सौ.केतकीताई विशाल पांडे,विभागीय अध्यक्ष श्री.विजय सूर्यवंशी,अकोला जिल्हाध्यक्ष रितेश टीलावत,जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र लखोटिया,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप कराळे यांना देतात.

सेंट पॉल्स अकॅडमीच्या विद्यार्थिनींना चित्रकला स्पर्धेत यश

अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय ...

Continue reading

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी लखन इंगळे यांची निवड

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी लखन इंगळे यांची निवड

अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्र...

Continue reading

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी...घाणीवाला... मुर्तिजापूर..दि.२० ( तालुका प्रतिनिधी ) शहर संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते.शहरात विविध खाजगी ...

Continue reading