[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
मराठा

मराठा सेवा मंडळाचे माजी उपाध्यक्ष नारायणराव गारोळे यांचे निधन

अकोला : मराठा सेवा मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायणराव शामराव गारोळे यांचे शुक्रवार, १९ जून रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झट...

Continue reading

सरसकट कर्जमुक्ती

5 प्रमुख मागण्यांसाठी सरसकट कर्जमुक्तीचा एल्गार; मूर्तिजापूरात भाजीपाला व दूध टाकून शेतकऱ्यांचा तीव्र निषेध

सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत मूर्तिजापूरात शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकून तीव्र निषेध नोंदवला. आंदोलनात अनेक शे...

Continue reading

विष

हिवरखेडमध्ये विषबाधेने 50 हून अधिक शेळ्यांचा मृत्यू; मजूर कुटुंबांवर आर्थिक संकट, नुकसानभरपाईची मागणी

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात विषबाधेमुळे 50 हून अधिक शेळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेळीपालनावर उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर कुटुंबांवर मोठे आर्थिक...

Continue reading

चतारी

चतारीत धक्कादायक प्रकार! पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सडलेले पक्षी; 10 गंभीर प्रश्नांमुळे ग्रामस्थ संतप्त

चतारी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सडलेले पक्षी, मांसाचे तुकडे आणि हाडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रश...

Continue reading

टायर

टायर फुटल्याने कोंबड्यांनी भरलेल्या पिकअपचा अपघात; शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

अकोला-पातूर महामार्गावरील शिरला गावाजवळ कोंबड्यांनी भरलेल्या मालवाहू पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. अकोल्याहून पातूरच्या दिशेने जात असताना वाहनाचा अचानक टायर फुटल्य...

Continue reading

अभिजीत दिपके

अभिजीत दिपके यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा द्या; ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी

अकोला : कॉक्रो जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यावर आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर से...

Continue reading

हत्या

दुसऱ्या हत्येने हादरले अकोला; आलेगावमध्ये १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या

 अकोला जिल्ह्यात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पातूर तालुक्यातील...

Continue reading

निर्घृण हत्या

अकोल्यात भरचौकात तरुणाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला

अकोला : अकोला शहरातील नवीन तारफैल परिसरात भरदिवसा घडलेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर 24 वर्षीय अंकुश नंदागवळी ...

Continue reading

LCB

अकोला LCB ची धडाकेबाज कारवाई! ७ जणांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ४ गुन्हे उघड, ₹2.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला LCB ची धडाकेबाज कारवाई! ७ जणांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ४ गुन्हे उघड, ₹2.73 लाखांचा मुद्देमाल जप्त अकोला : अकोला शहरात ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्समधून ...

Continue reading

स्मार्ट मीटर

अकोल्यात स्मार्ट मीटर विरोधात मोठा संताप; बळजबरी थांबवा अन्यथा आंदोलनाचा इशारा – 5 मोठे आरोप

अकोला : महाराष्ट्रातील वीज वितरण व्यवस्थेमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सध्या राज्यभरात सुरू असून, अकोला शहर आणि जिल्ह्यात या मोहिमेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नागरिकांच्य...

Continue reading