अकोला : कॉक्रो जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यावर आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे संस्थापक भाई दीपक केदारे यांनी केली आहे.
दीपक केदारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला होण्याची पूर्वकल्पना संबंधित यंत्रणांना होती. असे असतानाही त्यांना जाणीवपूर्वक सुरक्षा पुरविण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दिपके यांच्या जीवाला धोका लक्षात घेता राज्य सरकारने कोणताही विलंब न करता त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, आंदोलनादरम्यान झालेल्या या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून, सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेऊन संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
Related News
शिवसेना चिन्ह सुनावणी : शिंदे गटाच्या वकिलांचा भावनिक युक्तिवाद; ‘कार्यकर्ते हेच पक्षाचा प्राण’ म्हणत ठाकरे गटावर निशाणा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्त...
Continue reading
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी : उद्धव ठाकरेंना धक्का देणारा शिंदे गटाचा दावा; ‘पक्षप्रमुख’ पदावरून सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्व...
Continue reading
17 खासदारांना मोठा झटका; भाजपने पक्षप्रवेशाची चर्चा फेटाळली, दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग
17 खासदारांना भाजपचा मोठा झटका : दिल...
Continue reading
Manoj Jarange Patilचा तिसऱ्यांदा अर्ज; मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळणार का? महत्त्वाची अपडेट समोर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Pa...
Continue reading
Manoj Jarange Patil मुंबईकडे रवाना; पहिला मुक्काम पाटोदा, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
आंतरवाली सराटीतून ताफा मुंबईच्या दिशेने रवाना; आझाद मैदानातील उपोषणासाठी अद्याप परवानगी नाही, Ma...
Continue reading
Disha Salian प्रकरणात ट्विस्ट; ठाकरे कुटुंबाला डाग कोणी लावला? भाजप नेते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार
Disha Salian प्रकरण पुन्हा एकदा चर्च...
Continue reading
साखरेच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण; सरासरी भाव 60 रुपयांखाली, महाराष्ट्रातही दिलासा
सणासुदीत ग्राहकांना काहीसा दिलासा; मात्र ऑगस्टच्या तुलनेत साखर अजूनही महाग, देशभरात 40 ते 85 ...
Continue reading
UPI व्यवहारांवर शुल्क? 2 हजारांपेक्षा जास्त व्यवहाराबाबत केंद्राचा मोठा निर्णय; दुकानदारांवर होणार परिणाम
UPI आता पूर्णपणे मोफत राहणार नाही? 2 हजारांवरील ...
Continue reading
Disha Salian : ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’; राज ठाकरेंची गूढ पोस्ट चर्चेत, नेमका कोणावर निशाणा?
Disha Salian प्रकरण, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नावांवरील चर्चा तसेच अ...
Continue reading
Disha Salian प्रकरणाला नवं वळण; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘चौकशीनंतर दूध का दूध, पाणी का पाणी होईल’
Disha Salian : Disha Salian प्रकरण ...
Continue reading
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/barshitakalitil-10-corporators-entry-shivsenas-entry-into-local-politics-khalbal/