[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
किंडर गार्डन प्री-स्कूलमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा; चिमुकल्यांचा रामायण साजरा

किंडर गार्डन प्री-स्कूलमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा; चिमुकल्यांचा रामायण साजरा

शेंदुर्जन – येथील किंडर गार्डन प्री-स्कूलमध्ये ३० मार्च, रविवार रोजी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रभात फेरी, सांस्कृतिक सादरीकरण आणि गुढीपाडव्याच्...

Continue reading

https://ajinkyabharat.com/patur-yehehe-sumadhur-gitanani-rangali-padwa-pahat-kids-paradaijchaya-vidyarthani-sadar-keli-marathmoli-sanskriti/

पातूर येथे सुमधुर गीतांनी रंगली पाडवा पहाट; किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांनी सादर केली मराठमोळी संस्कृती

पातूर – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि पातूरच्या आराध्य दैवत संत श्री सिदाजी महाराज साप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने "पाडवा पहाट" या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण त...

Continue reading

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस रेटीना बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्याची मागणी

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस रेटीना बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्याची मागणी

अकोला – महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाने १ एप्रिल २०२५ पासून फेस रेटीना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अनिवार्य केली आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर...

Continue reading

अकोल्यातील तलाठ्याची आत्महत्या; पत्नीवर गंभीर आरोप करत घेतला गळफास

अकोल्यातील तलाठ्याची आत्महत्या; पत्नीवर गंभीर आरोप करत घेतला गळफास

अकोला – अकोल्यातील तेल्हारा येथे कार्यरत असलेल्या तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिलानंद माणिकराव तेलगोटे (रा. तेल्हारा) असे या तलाठ्याचे नाव अस...

Continue reading

अकोल्यात उत्साहात साजरी झाली ईद; हजारो मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर नमाज अदा

अकोल्यात उत्साहात साजरी झाली ईद; हजारो मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर नमाज अदा

अकोला - मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यानंतर आज अकोल्यात ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. अकोल्यातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजारो मुस्ल...

Continue reading

अकोला शहरात पोलिसांचा रूटमार्च; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत

अकोला शहरात पोलिसांचा रूटमार्च; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत

अकोला: आगामी रमजान ईद, श्रीराम नवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने प...

Continue reading

अकोला: शहरातील जेतवन नगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तीन युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात खदान पोलिसांनी एकूण 8 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी 4 आरोपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मृतकाच्या कुटुंबाची न्यायासाठी लढा – फाशीची मागणी या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आज अकोला शहरातील खदान परिसरातून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मृतक करण शितळेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. घटनेची पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वी जेतवन नगर येथे किरकोळ कारणावरून तणाव निर्माण झाला होता. ऑटोचा किरकोळ धक्का लागल्याने वाद वाढला आणि त्याचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाले. यात करण शितळे गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांची कारवाई खदान पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मात्र, मृतकाच्या कुटुंबीयांना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरा पर्याय मान्य नसून, त्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांमध्ये संताप – कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मृतकाच्या कुटुंबीयांसह नागरिकांकडून केली जात आहे.

अकोला: जेतवन नगर हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

अकोला: शहरातील जेतवन नगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तीन युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्य...

Continue reading

अशोक वाटिका चौक उड्डाणपुलावर कालीपिली वाहनाने किया कारला दिली जोरदार धडक

अशोक वाटिका चौक उड्डाणपुलावर कालीपिली वाहनाने किया कारला दिली जोरदार धडक

अमरावती: आज (29 मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास अशोक वाटिका चौक परिसरातील उड्डाणपुलावर कालीपिली महिंद्रा मॅक्स वाहनाने (MH 30 P 5686) समोरून येणाऱ्या किया चारचाक...

Continue reading

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला २० वर्षांचा सश्रम कारावास

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला २० वर्षांचा सश्रम कारावास

अकोला: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीवर भादंवि कलम ३७६ (३) अंतर...

Continue reading

बोर्डी जि.प. आदर्श शाळेत ‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ कार्यशाळेचे आयोजन

बोर्डी जि.प. आदर्श शाळेत ‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ कार्यशाळेचे आयोजन

अकोट (दि. २७ मार्च २०२५): जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा, बोर्डी येथे ‘National Eminent Expert’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शास्त्रज्ञ आपल्या भ...

Continue reading