अकोला: आगामी रमजान ईद, श्रीराम नवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.
याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला.
शहरातील सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Related News
22
Aug
अंड्यापेक्षाही जास्त प्रोटीन! नाश्त्यात हे 7 शाकाहारी पदार्थ खा, शरीराला मिळेल भरपूर ताकद
अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन देणारे 7 शाकाहारी पदार्थ; नाश्त्यात आवर्जून करा समावेश
नाश्ता हा दिवसातील सर्वात म...
22
Aug
मुंबईत मराठा-ओबीसी आमनेसामने येणार? मनोज जरांगे पाटलांची संयमी भूमिका, म्हणाले…
मुंबईत मराठा-ओबीसी आमने-सामने येण्याची शक्यता; मनोज जरांगे पाटलांची समजूतदार भूमिका, 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम
Manoj Jarange Patil : मराठ...
22
Aug
आनंदाची बातमी! तेजस्विनी लोणारी झाली आई; घरी आला चिमुकला राजकुमार
आनंदाची बातमी! लग्नानंतर अवघ्या 8 महिन्यांत तेजस्विनी लोणारी झाली आई; घरी झालं चिमुकल्या राजकुमाराचं आगमन
मराठी कलाविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आ...
22
Aug
विलेपार्लेत 16 वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचं धक्कादायक कृत्य; 47 वर्षीय शिक्षकाला अटक
16 वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचं धक्कादायक कृत्य; पाठीमागून हात पकडला, जबरदस्तीने मिठी मारल्याचा आरोप
मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर...
22
Aug
अब्दुल सत्तार जरांगेंच्या भेटीला; तासभर चर्चा, तरीही ‘वर्षा’वरील आंदोलनावर जरांगे ठाम
अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला; तासभर चर्चा, पण ‘वर्षा’वरील आंदोलनावर जरांगे ठाम
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्...
22
Aug
आयफोन 15 साठी वाद अन् अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; कुणालबाबत पोलिसांनी सांगितलं धक्कादायक सत्य
खवड्या डोंगरावरून उडी मारणाऱ्या कुणालबद्दल आणखी एक धक्कादायक सत्य; वर्षभरापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न
देवळाली परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर...
22
Aug
लाडकी बहीण योजनेचा मोठा खुलासा! 92 लाख अपात्र लाभार्थी, 9,605 कोटी रुपये खात्यात; RTI मधून धक्कादायक माहिती
Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेबाबत मोठा खुलासा; 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये, RTI मधून धक्कादायक माहिती
महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाच...
22
Aug
शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार अॅक्शन मोडमध्ये; सलग बैठका, राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय?
शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार आक्रमक; राष्ट्रवादीत बैठकांचा धडाका, नेमकं काय शिजतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासू...
22
Aug
Khavdya Dongar : ‘मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्यासोबत राहते’; मुलाला वाचवताना आईची आर्त हाक, खवड्या डोंगरावर नेमकं काय घडलं?
Khavdya Dongar : ‘तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी मंगळसूत्र काढून फेकते…’; खवड्या डोंगरावर मृत्यूआधी नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राला हादरवून सोडण...
22
Aug
100 वर्षांतील सर्वात भयंकर संकट? 2027 मध्ये अल निनोचा कहर; भारतात उष्णतेचा तडाखा!
100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती? 2027 मध्ये अल निनोचा कहर; भारतात उष्णता आणि मान्सूनचं मोठं संकट
जगभरातील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आता अल निनोबाबत चिंताजनक अंदाज समोर येत आह...
22
Aug
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल महागलं? 22 ऑगस्टचे ताजे दर आले समोर
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल? जाणून घ्या 22 ऑगस्टचे ताजे दर
पेट्रोल आणि डिझेलच्या दराकडे सर्वसामान्यांचे नेहमीच लक्ष असते. इंधनाच...
22
Aug
शिवसेना पक्षाचं नाव अन् धनुष्यबाण कोणाचं? राहुल नार्वेकरांचा मोठा दावा; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?
शिवसेना पक्षाचं चिन्ह अन् नाव कोणाचं? राहुल नार्वेकरांचा मोठा दावा; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना पक्षाचं...
शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर तैनात होते. पोलिसांचा हा रूटमार्च नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

