दोन वर्षांपासून रेंज समस्येमुळे गावकरी त्रस्त, कंपनीकडे निवेदन सादर
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी गावात रिलायन्स जीओचा टॉवर असूनही गेल्या दोन वर्षांपासून मोबाईल रेंजचा मोठा प्रश्न कायम आहे. गावाची लोकसंख्या सुमारे सहा हजार असून नागरिकांना संवाद साधण्यात अडचणी येत आहेत.
गावात ४जी टॉवर असला तरी सिग्नलमध्ये सातत्याने अडथळे येतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी आता फाईव्ह-जी नेटवर्क सुरू करण्याची मागणी केली आहे.
Related News
सलमान खाननंतर आमिर खानही कायद्याच्या कचाट्यात; 18 सप्टेंबरला कोर्टात नेमकं काय होणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेता आमिर खान देखील एका कायदेश...
Continue reading
E20 पेट्रोलमुळे वारंवार बिघाड होणाऱ्या कारप्रकरणी ग्राहक न्यायालयाने कार कंपनीला मोठा दणका दिला. 45 दिवसांत नवी कार किंवा ₹20.50 लाख परत करण्याचे आदेश देत ग्राहकाला मानसिक त्रासासा...
Continue reading
पुण्यात एक्स्पायरी डेट उलटलेले चीज विकणे आणि पनीर व शॅम्पूवर MRP पेक्षा जास्त पैसे आकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने रिलायन्स रिटेलला दोषी ठरवत ग्राहकाला 30 हजार रुपयांची भरपाई व रक्क...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या माकडाने मागील दहा दिवसांपासून धुमाकूळ घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. सुरुवातीला लीलाबाई रेखाते यांच्यावर हल्ला...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धारूर गावात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी नवघन हरी सबाळ यांच्या म्हशीचा इलेक्ट्रिक पोलच्या तानाला (स्टे वायर) करंट लागल्याने जागी...
Continue reading
अकोट-कुटासा बस ब्रेकडाऊन: रखरखत्या उन्हात प्रवाशांचे हाल, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल
अकोट-कुटासा मार्गावर धावणाऱ्या एसटी बसचा अचानक ब्रेकडाऊन झाल्यामुळे रविवारी दुपारी प्रवा...
Continue reading
अकोट तालुक्यातील सावरा येथे खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच रासायनिक खतांच्या, विशेषतः युरियाच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सावरा येथील निले...
Continue reading
अकोट : तालुक्यातील बोर्डी, शिवपूर, रामापूर परिसरात मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला वेग आला आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर कपाशी लागवड करीत असून ठि...
Continue reading
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान; घरांची पडझड, जनावरे जखमी
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा भीषण तडाखा; घरांवरील टीनपत्रे उडाली, जनावरे जखमी, अनेकांचे संसार उघड्यावर
बाळापू...
Continue reading
अकोट अकोला नाका ब्रिजवर तळे पडल्याने मोठा धोका; अपघाताची शक्यता वाढली
अकोट शहरातील अकोला नाका रेल्वे ब्रिजवर सध्या गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. ब्रिजच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रम...
Continue reading
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र, हा प्रकरण प्रसार माध्यम...
Continue reading
मुर्तिजापूर शहरासह ग्रामीण भागात सध्या खुलेआम वरली मटका सुरू असल्याचा प्रकार उघडपणे दिसून येत आहे. नागरिक या अवैध खेळामुळे संतापित आहेत आणि या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश...
Continue reading
या संदर्भात जीओ कंपनीकडे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर नंदलाल ताडे, भास्कर मानकर, दर्शन धर्मे, लक्ष्मीकांत जयस्वाल, प्रज्वल चेडे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत. गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन गावात दर्जेदार नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/devmanus-in-khaki-completed-31-years-of-selfless-service/