अकोट : तालुक्यातील बोर्डी, शिवपूर, रामापूर परिसरात मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला वेग आला आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर कपाशी लागवड करीत असून ठिबक व तुषार सिंचनाच्या साहाय्याने बेड पद्धतीवर पेरणी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या अखेरीस लागवड करण्याची परंपरा कायम ठेवत शेतकरी लवकर पेरणीकडे वळले आहेत.
एप्रिल-मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे पूर्वमशागत, बेड तयार करणे आणि सिंचन व्यवस्थेची कामे प्रभावित झाली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून तापमानात घट झाल्याने आणि वातावरण अनुकूल झाल्याने लागवडीच्या कामांना गती मिळाली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सऱ्या काढणे व मजुरांकडून बियाणे टोकण्याची कामे सुरू असून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीही होत आहे.
दरम्यान, अपुरा वीजपुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज आणि कमी दाबामुळे सिंचन व्यवस्थापनात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. कृषीपंपांना नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
Related News
राज्यात दुष्काळाचं सावट; पालकमंत्र्यांना शेतात जाऊन पाहणीचे आदेश, शेतकऱ्यांसाठी सर्वेक्षण सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व विभागांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देश; क...
Continue reading
पावसाची प्रतीक्षा संपली! बळीराजा सुखावला; लातूरसह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
Maharashtra Weather Update : मराठवाड्यात...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; करपलेल्या पिकांचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण, नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा
Maharashtra Farmer News...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे GDP अंदाज जाहीर; उत्पादन, खनन क्षेत्रातील आकडेवारीने वेधले लक्ष
नाममात्र आणि वास्तविक GVA वाढीत मोठी तफावत; GDP मोजणीतील ‘डबल डिफ्लेशन’ प...
Continue reading
Nepal च्या महापुरानंतर बालेन शाहांचा मोठा दावा; भारत, चीन आणि अमेरिकेकडून नुकसानभरपाईची मागणी करण्याची शक्यता
Nepal : Nepal मध्ये काही दिवसांपूर्वी आले...
Continue reading
पेट्रोल-डिझेलसाठी परावलंबित्व संपणार? 2030 पर्यंत 50% गरज शेतकरी, तर 50% EV मधून पूर्ण होईल; पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजपच्या कार्यका...
Continue reading
टेन्शन… टेन्शन… टेन्शन! भारतालाही नेपाळसारख्या जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये
नेपाळ-तिबेट सीमेवरील जलप्रलयानंतर हिमालयीन पट्ट्यातील कॅस्केडिंग डिझास्टरचा धोका चर्चेत...
Continue reading
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा परभणी दौरा कायम; पुढील काही तासांत विविध कार्यक्रमांना उपस्थिती
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते
Continue reading
शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो; मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना AI आणि तंत्रज्ञानाच्या वापराचा सल्ला
शेती क्षेत्रासमोरील वाढता ...
Continue reading
Nepal Flash Flood: महापुराने नेपाळ बेचिराख, तरीही परदेशी बचाव पथकांना नकार; ‘मदतीची गरज नाही’ म्हणण्यामागे मोठं कारण काय?
Nepal : तिबेटमधील हिमनद्या आणि...
Continue reading
साखर, डाळ, अंडी… आता चिकनचे दरही भडकणार? श्रावण संपताच कोंबडीच्या मांसाच्या किमती वाढण्याची शक्यता
Chicken Price Hike : महागाईचा फटका सर्वस...
Continue reading
कृषी विभागाने यंदा कपाशी क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सोयाबीनमधील अनिश्चितता, समाधानकारक बाजारभाव आणि गुलाबी बोंडअळीचा कमी प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांचा कल पुन्हा कपाशीकडे वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यास लागवडीला आणखी वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/7-shocking-scientific-facts-reveal-the-truth-that-snakes-actually-take-revenge/