बोर्डी गावातील जीओ ग्राहकांना रेंजचा त्रास; फाईव्ह-जी नेटवर्कची मागणी तीव्र
दोन वर्षांपासून रेंज समस्येमुळे गावकरी त्रस्त, कंपनीकडे निवेदन सादर
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी गावात रिलायन्स जीओचा टॉवर असूनही गेल्या दोन वर्षांपासू...
