बाळापूर : अकोला वाहतूक शाखेतील ‘खाकी वर्दीतील देवमाणूस’ म्हणून ओळखले जाणारे किशोर पाटील साहेब आज महाराष्ट्र पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले. तब्बल ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी आपली प्रामाणिकता, शिस्त आणि माणुसकीने भरलेली सेवा यासाठी पोलीस दलात तसेच नागरिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.
उरळ पोलीस ठाण्यात दोन ते तीन वर्षे ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करत असताना त्यांनी गरजू आणि गरीब नागरिकांना शक्य ती मदत केली. ड्युटीवर असतानाही त्यांचा स्वभाव नेहमी नम्र आणि सहकार्यशील राहिला.
कोरोना काळात जेव्हा अनेकजण पाण्यासाठीही त्रस्त होते, त्या काळात पाटील साहेबांनी नागरिकांना पाणी आणि अन्नाची व्यवस्था करून दिली. कोणाला पाणी पाजले, तर कोणाला आपल्या डब्यातील अन्नही वाटले — म्हणूनच लोक त्यांना ‘खाकी वर्दीतील देवमाणूस’ म्हणून ओळखतात.
Related News
कल्याणमध्ये मद्यधुंद टँकर चालकाचा धुमाकूळ; 2 रिक्षांसह 7-8 दुचाकींना धडक, 5 जण जखमी
दारूच्या नशेत भरधाव वेगाने पाण्याचा टँकर चालवत एका चालकाने कल्याण शहर...
Continue reading
तुकाराम मुंढे यांचा नोकरशाहीला आरसा; अधिकाऱ्यांची जबाबदारी स्पष्ट, म्हणाले ‘जर मी नाही, तर कोण?’
IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे आपल्या...
Continue reading
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
नांदेड : पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
Continue reading
‘तुझा मित्र मुलीला पळवून घेऊन गेलाय, कुठे आहे सांग?’; तरुणाला मारहाण केल्याचा आरोप, संभाजीनगरात खळबळछत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू अस...
Continue reading
नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं; लैंगिक छळ, मारहाण अन् धमक्या, नागपूरच्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार
परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या ...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही ...
Continue reading
CJP Protest : सीजेपी आंदोलकांवर कारवाई होणार की नाही? फडणवीस यांचा पोलिसांना तातडीचा आदेश; महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द होणार
CJP Protest : ...
Continue reading
Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी? राज ठाकरेंचा गंभीर सवाल; २६ जुलैच्या मोर्चाची मोठी घोषणा
Continue reading
पुणे : पुण्यात महाविद्यालयीन 21 वर्षीय तरुणीवर सलग एक वर्ष कथित लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक. वाघोली पोलिसांचा तपास सुरू.
रा...
Continue reading
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा तणाव, मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी; पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण
मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या प...
Continue reading
लोकप्रिय मराठी अभिनेत्री हेमल इंगळे यांचा हरवलेला iPhone पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत शोधून दिला. CCTV फुटेज, पोलिसांची तत्परता आणि अभिनेत्रीने श...
Continue reading
मुर्तिजापूर : गणेशोत्सव नवरात्र आणि दसरा या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुर्तिजापूर पोलिसांनी शहरात शस्त्र स...
Continue reading
त्यांनी जिथे जिथे काम केले, त्या प्रत्येक ठिकाणच्या नागरिकांकडून त्यांना आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. निंबा फाटा चौकात कोरोना काळातील त्यांची सेवा अजूनही लोक विसरलेले नाहीत.
पाटील साहेब हे खऱ्या अर्थाने पोलीस दलातील अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व आहेत — कर्तव्यनिष्ठ, नम्र आणि जनतेच्या सेवेसाठी तत्पर.
akolapolice.gov.in
read also : https://ajinkyabharat.com/vanchit-bahujan-aghadi-sabha-at-barshitkali/