[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
आलिया भट्ट

‘वायआरएफ स्पाय युनिव्हर्स’ मध्ये आलिया भट्टची एण्ट्री !

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटामुळे सध्या स्पाय युनिव्हर्स'चीजोरदार चर्चा चालू आहे.'पठाण', 'टायगर ३' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉक बस्टर ठरले.त्यामुळे आता 'स्पाय ...

Continue reading

टोकियो

पॅरिस ऑलंम्पिकसाठी 28 सदस्यीय अॅथलेटिक्स संघाची घोषणा!

टोकियो ऑलंम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा करणार संघाचे नेतृत्वभारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने २६ जुलैपासून सुरू होणाऱ्यापॅरिस ऑलंम्पिकसाठी २८ सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाच...

Continue reading

रोटी घाट

संत तुकाराम महाराज पालखीने केला रोटी घाट पार

रोटी घाट पार करण्यासाठी यंदा सालाबादप्रमाणेजगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथालाजादाच्या ८ बैलजोड्याची म्हणजेच एकूण १६ बैलांची मदत घ्यावी लागली नाही.यंदा ...

Continue reading

के. चंद्रशेखर

‘बीआरएस’चे सहा आमदार काँग्रेसमध्ये.

के. चंद्रशेखर राव यांना धक्कातेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस)६ विधानपरिषदेच्या आमदारांनी गुरुवारी रात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे भारत राष्ट्र स...

Continue reading

शुक्रवारी

कीर स्टार्मर ब्रिटनचे ५८ वे पंतप्रधान !

ब्रिटनमध्ये लेबर पार्टी १४ वर्षांनंतर सत्तेवर!शुक्रवारी ५ जुलै रोजी ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन झाले.सत्ताधारी कंझव्हेंटिव्ह पक्ष १४ वर्षांनंतर लेबर पार्टीकडून निवडणुकीत परा...

Continue reading

लाखांमद्धे

आसाममध्ये पावसाचा कहर!

२१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यूआसाममध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला....

Continue reading

अकोला

मध्यप्रदेशच्या वॉन्टेड आरोपीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक!

अकोला शहराच्या न्यू आळशी प्लॉट येथे राहणारे व्यवसायिकनवल केडीया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जबरी चोरी प्रकरणात3 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.या दरोड्याच्या मास्टर...

Continue reading

पिकविम्याची

अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन!

पिकविम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने शेतकरी आक्रमक. यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा प्रधानमंत्री पीक विमा देतानाकंपनीने पुन्हा शेतकऱ्याची थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्या...

Continue reading

अकोला

अकोल्यात ग्रामसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न!

अकोला जिल्ह्यातील अडगाव बु.च्या महिला ग्रामसेविकेनेआत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.अकोट तालूक्यातील पोपटखेड धरणात उडी घेतसदर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला...

Continue reading

मुंबई

भारतातील १० शहरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात !

मुंबई शहर धोकादायक; लँसेटच्या अहवालातून धक्कादायक बाब समोर. भारतातील १० शहरे अशी आहेत,ज्याठिकाणी वायू प्रदूषणामुळे सात टक्के मृत्यू होत आहेत.या शहरांमध्ये दरवर्षी ३३ हज...

Continue reading