जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवरपुन्हा एकदा मंदीचे काळे ढग दाटू लागले आहेत.करोना काळापासून जूनमध्ये देशातील सेवा क्रियाकलापांमध्ये सर्वात मोठीघट झाली असून द...
धरण क्षेत्रातील रिमझिम सरींचा परिणामजिल्ह्यात बहुतांश भागात जून महिना कोरडाच गेला.आता कुठे पाऊस हजेरी लावत आहे.त्यामुळे धरणामध्ये आवक होत आहे.वाशिम जिल्ह्यात पाऊस ह...
पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्तप्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशाराअकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात...
किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊसकिल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला.यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
...
खामगावातून रेल्वेही उपलब्धबुलडाणा जिल्ह्यातून पंढरपूर येथील आषाढी यात्रा वारीसाठी जाणाऱ्याहजारो भाविकांसाठी यंदा एसटी महामंडळाने सुसज्ज आयोजन केले आहे.यंदा महाराष्ट्र र...
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातउपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सपत्नीक सहभागी झाले.शहरातील मोतीबाबागेपासुन ते काटेवाडीकडेपायी चालत ते वारीत सहभागी झाले.उपमुख्यमं...
जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टवरीलसर्वाधिक उंचीवरील कॅम्पजवळ कचऱ्याचा ढीग असून,तो साफ करण्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात.एव्हरेस्ट शिखराजवळील कचरा साफ करणे आ...
हजारोंच्या समुदायाने परिसर दुमदुमलाहरे रामा, हरे कृष्णाच्या जयघोषात अन् जय जगन्नाथ,जय बलराम, जय सुभद्राचे नामस्मरण केल्यानेमध्य पुण्याचा परिसर दुमदुमून गेला.महाराष्...
महाराष्ट्रातील अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातशनिवारी रात्री भीषण स्फोट झाला.यात कोणतीही जीवितहानी किंवाजीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अपघाताची माहिती मिळताच अमरावती स...
भारतीय सैन्यदलातील विविध पदांवर सेवा देऊननिवृत्त झालेले माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांनादर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी एक्स-सर्व्हिसमेन कंट्रिब...