रोटी घाट पार करण्यासाठी यंदा सालाबादप्रमाणे
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला
जादाच्या ८ बैलजोड्याची म्हणजेच एकूण १६ बैलांची मदत घ्यावी लागली नाही.
Related News
जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सा...
Continue reading
जेजुरीत वारीदरम्यान भीषण अपघात; भरधाव टेम्पो दिंडीत घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू
आषाढी वारीदरम्यान पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे भीषण अपघाताची घटना...
Continue reading
पंढरपूर : भव्य सोहळा! १० हजारांहून अधिक सायकलस्वारांची दिंडी, रिंगण करत हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली विठुरायाची नगरी
पंढरपूर : महाराष्ट्राच्या सांस्क...
Continue reading
भक्तिमय चमत्कार! संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; जाणून घ्या 7 खास वैशिष्ट्ये
सासवड : महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचा अध्याय असलेल्या स...
Continue reading
माऊलींसाठी रांगोळीच्या दिव्य पायघड्या, तरुणीच्या भक्तीने वारकरी भारावले
पुणे: आषाढी वारी म्हणजे केवळ पायी चालत पंढरपूर गाठण्याचा प्रवास नाही, तर श्रद्धा, सेवा, समर्पण आणि भक्तीचा...
Continue reading
आषाढी वारीत डॉक्टरांच्या रूपात विठ्ठल धावला! सीपीआरच्या मदतीने 1 वारकऱ्याचे प्राण वाचले; आरोग्य पथकाच्या सेवाभावाचे सर्वत्र कौतुक
Ashadhi Wari 2026: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध...
Continue reading
पहिल्यांदाच कलाकारांची पंढरी वारी! पुण्यातून निघाली भव्य दिंडी, जाणून घ्या 7 खास वैशिष्ट्ये
पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या आषाढी
Continue reading
Pandharpur News: विठ्ठल मंदिर परिसरात महिला चोरांची टोळी सक्रिय; CCTV मध्ये धक्कादायक प्रकार कैद
Pandharpur News: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांची गर्द...
Continue reading
मोठा दिलासा! पंढरपूरात उभारणार गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन; 36 दिंड्यांना 1 ते 5 लाखांची आर्थिक मदत
गोमंतकीय वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादाय...
Continue reading
विठ्ठलमय पुणे! आयुक्तांच्या अनोख्या स्वागताने वारकऱ्यांची मनं जिंकली
Pune News: विठ्ठल नामाच्या अखंड गजरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज...
Continue reading
यंदा पालखी रथाच्या ५ बैलजोड्या कमी करून
तीन बैलजोड्या जादा लावून एकूण ६ बैलांच्या मदतीने पालखी रथाला
घाटातून रोटी गावच्या दिशेने ओढत नेत घाट पार केला.
श्री क्षेत्र देह ते पाटस या दरम्यान पायी चालत आलेला
जगगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रोटी घाटातील
मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यांनी टिपण्यासाठी पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील
भाविकांनी व पालखी सोहळ्यातील वैष्णवांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या १५ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असल्याने
रोटी घाट परिसर हिरवाईने नटलेला आहे.
यंदा पालखी सोहळा नागरिकांना रोटी घाटात वेगळेच धार्मिक चैतन्य निर्माण करून
आनंद देऊन गेला. अनेकांनी रोटी घाटातील पालखी सोहळ्याचे
मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यासह मोबाईलमध्ये कैद करत सेल्फी काढल्या आहेत.
हिरवाईने नटलेल्या परिसरातील नागमोडी वळणाच्या रोटी घाटात
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी दुपारी
पावणेबारा वाजताच्या सुमारास दाखल झाला.
दुपारी १ वाजताच्या सुमारास पालखी सोहळ्याने अधिकच्या तीन बैलजोड्या घेत रोटी घाट पार केला.
टाळ मृदुंगात विठ्ठल पांडुरग, संत तुकाराम महाराजांच्या जयघोष करीत अवघा घाट दुमदुमून गेला होता.
घाटातील पालखी दृश्य पाहण्यासाठी दौंड तालुकासह
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कौठा, सिद्धटेक, राशीन तालुक्यासह
इंदापूर, बारामती, शिरूर, हवेली, पुरंदर तालुक्यासह बाहेरील नागरिकानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/brs-chief-mla-in-congress/