शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे सध्या स्पाय युनिव्हर्स’ची
जोरदार चर्चा चालू आहे.
‘पठाण’, ‘टायगर ३’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉक बस्टर ठरले.
Related News
CJP Delhi Protest : मेट्रो बंद… इंटरनेट सेवा ठप्प… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या ५ मोठ्या अपडेट्स
CJP Delhi Protest : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहार...
Continue reading
'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची अधिकृत एण्ट्री झाली आहे. सोहम शहा आणि नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. तिची भूमिका, चित्रपटाची कथा, कलाकार आणि आगामी प्रो...
Continue reading
7 व्हायरल मीम्स! 'अल्फा'वर नेटकऱ्यांचा हल्लाबोल, 'बॉलिवूड नाही तर कॉपीवूड' म्हणत आलिया भट्ट ट्रोल
मुंबई : यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रतीक्षित 'अल्फा' चित्रपट अखेर...
Continue reading
आलिया भट्टचा 'अल्फा' ठरला फुस्स? YRF स्पाय युनिव्हर्समध्ये शाहरुख-सलमान अजूनही अव्वल
बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींमध्ये गणल्या जाणाऱ्या YRF स्पाय युनिव्हर्समध्ये नुकताच अभि...
Continue reading
'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये आलिया भट्टने पैसे घेऊन सहभाग घेतला का? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं भन्नाट उत्तर. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
आलिया भट्टचा मोठा खुलासा! '...
Continue reading
आलिया भट्टला तब्बल 25 कोटींचं मानधन; बॉबी देओलपेक्षा 316.67% अधिक फी, शर्वरीला मिळाले फक्त 3 कोटी
बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित 'अल्फा' (Alpha) या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्च...
Continue reading
सुकृत देवची मोठी कमाल : स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा बहुचर्चित आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेला ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आह...
Continue reading
यशराज फिल्म्सच्या ' Alpha ' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्ट, शर्वरी वाघ, बॉबी देओल, हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांच्या दमदार उपस्थितीमुळे हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्...
Continue reading
5 कारणांमुळे शाहरुख खान ट्रोल! ‘अल्फा’च्या कौतुकाने किंग खानवर संतप्त नेटीझन्सचा हल्लाबोल
अल्फा’चे कौतुक पडले महाग : बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान पुन्हा एकद...
Continue reading
पूजा भट्टचा वडील महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नावर धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यावरील वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध दिग्द...
Continue reading
Cannes 2026 मध्ये भारतीय पारंपरिक फॅशनची जादू; राजस्थानी पोशाखापासून महाराष्ट्रीयन नऊवारीपर्यंत भारतीय संस्कृतीची झलक
Cannes Film Festival मध्ये भारतीय पारंपरिक पो...
Continue reading
Cannes 2026 मध्ये ऐश्वर्या राय विरुद्ध आलिया भट्ट? रेड कार्पेट लूकवरून सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा
Cannes Film Festival 2026 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या...
Continue reading
त्यामुळे आता ‘स्पाय युनिव्हर्स मध्ये नवीन काय पाहायला मिळणार
याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
अखेर याबद्दल नुकतीच एक नवीन माहिती समोर आली आहे.
‘स्पाय युनिव्हर्स’ मध्ये आता बॉलीवूडची फेव्हरेट स्टुडंट
आलिया भट्टची एन्ट्री झाली आहे.
यासंदर्भात अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे.
आलिया भट्टने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘अल्फा’ या तिच्या
आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून
याचं दिग्दर्शन ‘द रेल्वे मॅन’ फेम शिव रवैल करणार आहेत.
मुंबईत शूटिंग झाल्यावर या चित्रपटाचं काही शूटिंग
परदेशात देखील करण्यात येणार आहे.
आलिया भट्ट या चित्रपटात एका वेगळ्या अंदाजात दिसेल.
तसेच या चित्रपटात अॅक्शन सीन करण्यासाठी अभिनेत्री
गेल्या काही दिवसांपासून मेहनत देखील घेत आहे.
‘पठाण’ चित्रपटाचे अॅक्शन दिग्दर्शक केसी ओनील
या चित्रपटात देखील अॅक्शन कोरिओग्राफीची जबाबदारी सांभाळतील.
यामध्ये आलियाबरोबर एक नवा चेहरा झळकणार आहे.
हा नवा चेहरा कोणत्याही अभिनेत्याचा नसून आलियाबरोबर
‘मुंज्या’ फेम शर्वरी वाघ प्रमुख भूमिका साकारणार आहे.
या दोघींची भूमिका नेमकी काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अभिनेत्री शर्वरी ही महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.
सध्या अभिनेत्री ‘मुंज्या’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
मनोहर जोशी यांच्या कन्या नम्रता यांची शर्वरी लेक आहे.
गेली अनेक वर्षे अभिनेत्री बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे.
तिच्या कामाचं कौतुक देखील होतं.
परंतु, ‘मुंज्या मुळे शर्वरीला अफाट प्रसिद्धी मिळाली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया भट्टबरोबर काम करण्याची
संधी मिळाल्याने प्रचंड आनंदी असल्याचं शर्वरीने सांगितलं होतं.
दरम्यान, आलिया भट्टने या चित्रपटाची घोषणा करताच
नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
यापूर्वीच्या स्पाय युनिव्हर्स’ मधील चित्रपटांमध्ये ‘पठाण’ आणि ‘टायगर’ ने
एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ केले होते.
त्यामुळे आलियाच्या चित्रपटात दोन सुपरस्टार कॅमिओ म्हणून एन्ट्री घेणार की नाही हे पाहणं देखील उत्सुकेचं ठरेल.
Read also: https://ajinkyabharat.com/announcement-of-28-member-athletics-federation-for-paris-olympics/