[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
सरकारकडून

देशाला आणखी एक विमानसेवा मिळणार!

सरकारकडून मिळाली मंजुरी.. देशाला आणकी एख नवीन विमानसेवा मिळणार आहे.एअरलाइन एअर केरळला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंजूरी दिली आहे.सरकारकडून एनओसी मिळाल्यानंतर,एअर क...

Continue reading

अमेरिकेतील

बेरिल वादळामुळे अमेरिकेत विध्वंस; ४ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सास राज्यात बेरिल चक्रीवादळानेप्रचंड हाहाकार माजवला आहे.बेरील या शक्तिशाली वादळामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.वादळामुळे किमान ४ जणांचा मृत्यू झाला आहे....

Continue reading

मोदी पुतीन

सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या राष्ट्राच्या नेत्याने गुन्हेगाराला मिठी मारली

मोदी-पुतीन भेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची टीकापंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार ८ जुलै रोजीदोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले आहेत.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व...

Continue reading

भारतीय

गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच टी-२० विश्वचषकातविजय मिळविल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीआपली निवृत्ती जाहीर केली.त्यानंतर बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकपदाच्या शोधा...

Continue reading

आयसीसीन

जसप्रीत बुमराह अन् स्मृती मानधनाला आयसीसीकडून मानाचं पान

आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ मंगळवारी जाहीर केले आहेत.जून महिन्यातील दमदार कामगिरीसाठी आयसीसीनं हे पुरस्कार जाहीर केले आहेत.आयसीसीनं महिला आणि पुरुष क्रिकेट खेळाडूंपैकी दोघांची...

Continue reading

वरळी

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक

मदत करणारे 12 जण ताब्यातवरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहालाशहापूरमधून अटक करण्यात आलं आहे.या प्रकरणात मिहीर शाहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब...

Continue reading

राज्यात

हिंगोलीत पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक, कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या

राज्यात एक रुपयात पिकविमा योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्रदिसत असून राज्यातील शेतकऱ्यांचे पिकविम्याचे अर्ज फेटाळण्यात आल्यानेशेतकरी आक्रमक झाले आहेत.गेल्या वर्षी खरीप आण...

Continue reading

एक काळ

इमोशनल रोबोट आला, माणसांप्रमाणेच भावना अनुभवणार

एक काळ असा होता की लहान- मोठ्या सर्व कामांसाठी माणसांवर अवलंबून राहावे लागत होते.विज्ञानाच्या प्रगतीमुळे आम्हाला रोबोट्सची ओळख झाली,जे काम लवकर पूर्ण करू शकतात.त्या...

Continue reading

पंतप्रधान

‘ये अमर प्रेम की कहानी है…’ -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत.सोमवारी सरकारी कार्यक्रम आटोपल्यानंतर आज मंगळवारीपंतप्रधान मोदी यांनी मॉस्कोमध्ये भारतीय समुदायासमोर भाषण केले. ...

Continue reading

म्युझियम

‘ती’ वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत !

म्युझियमने पाठविलेल्या पत्रात स्पष्ट कबुलीव्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथून भारतात आणली जाणारी वाघ नखेछत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत.या संदर्भात व्हिक्टोरिय...

Continue reading