पिकविम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने शेतकरी आक्रमक.
यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा प्रधानमंत्री पीक विमा देताना
कंपनीने पुन्हा शेतकऱ्याची थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.
Related News
भोरमधील सबस्टेशन प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा – सुप्रिया सुळे
भर पावसात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा
Continue reading
Sugar Price Hike : साखरेचा भाव गगनाला भिडला; शेतकऱ्यांनाही होणार फायदा, कृषीमंत्री भरणेंनी सांगितलं कारण
Sugar : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या बज...
Continue reading
100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती? 2027 मध्ये अल निनोचा कहर; भारतात उष्णता आणि मान्सूनचं मोठं संकट
जगभरातील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आता अल निनोबाबत चिंताजनक अंदाज समोर येत आह...
Continue reading
शेतकऱ्यांवर सप्टेंबरमध्ये मोठं संकट? 5 ते 10 सप्टेंबरनंतर देशभरात पावसाचा जोर घटण्याचा अंदाज; पुढील 4 आठवडे महत्त्वाचे
यंदाच्या मान्सून हंगामात देशाती...
Continue reading
गाईला मिळाला तब्बल 2 लाख 21 हजारांचा विक्रमी भाव! डीजेच्या तालावर मिरवणूक काढत शेतकऱ्याचा भावनिक निरोप
अहिल्यानगर : एखाद्या गाईला विकल्यानंतर तिचा निरोप...
Continue reading
शेतात गाडले 5 लाख रुपये, जागाच विसरला; वर्षभरानंतर सापडले पण वाळवीने केलं सगळं उद्ध्वस्तराजस्थानमधील बालोतरातून एक धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्या...
Continue reading
Lay’s Chips: ले’स चिप्सचा बटाटा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात! पेप्सिको विरुद्ध शेतकरी संघर्षात नेमकं प्रकरण काय?
भारतातील कृषी क्षेत्र, बियाण्यांवरील हक्क आणि बहुराष्ट्रीय कंपन्यां...
Continue reading
Crop Insurance: पीक विमा योजनेबाबत मोठा दिलासा! अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढली; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
तांत्रिक अडचणींमुळे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; लाखो शेतकऱ्यांना मिळ...
Continue reading
शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दोनशे ते एक हजार रुपयापर्यंत देण्यात आल्याने
संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
पंचनामे करताना त्यावर नुकसानीचे क्षेत्र न टाकल्याने
शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे.
शेतकऱ्यांनी वारंवार कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला संपर्क केला
परंतु शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने
ठिय्या आंदोलनाचं हत्यार शेतकऱ्यांनी उपसल आहे.
शासन जो पर्यंत विम्याचे पैसे कमी का मिळाले
आणि ज्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत ते का मिळाले नाहीत?
याच उत्तर मिळे पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.
Read also: https://ajinkyabharat.com/attempt-to-commit-suicide-by-a-village-servant/