[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
आषाढीयात्रेसाठी

सवलतधारक प्रवाश्यांसह विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी एसटीच्या ७८ गाड्या पोहोचल्या पंढरपुरात

आषाढीयात्रेसाठी अकोला नियंत्रक विभागातून यंदा २४५यात्रा बसेसची सुविधा असून, अकोला विभागातील ५५आणि बाहेरील डेपोतून ९० बसेस पंढरपूर यात्रेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत,...

Continue reading

लोकसभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर; विकास कामांचे करणार लोकार्पण

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाचमुंबई दौऱ्यावर आहेत.पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी पार पडणार आहे.प...

Continue reading

निर्माता

हाऊसफूल 5 चित्रपटात ‘मुन्ना भाई’ची एन्ट्री

निर्माता साजिद नाडियाडवाला यांची घोषणा  कॉमेडी चित्रपटांपैकी हाऊसफूल हा चित्रपट प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहील असा आहे.आता पर्यंतच्या हाऊसफुलच्या सगळ्या सिरीजने प्रेक्षकां...

Continue reading

भारतीय हवामानशास्त्र

मुसळधार पावसामुळे मुंबईत ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगरालाआज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.मुंबई सह महाराष्ट्रातील इतर आठ जिल्ह्यांसाठीजोरदार मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे....

Continue reading

जालना

मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत खासदार काळेंना आंदोलकांचा घेराव

जालना शहरात शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीतमराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली.या रॅलीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना मराठा आंदोलकांनीघे...

Continue reading

लोकसभा

आरपीआयला विधानसभेच्या 12 जागा मिळाव्यात – रामदास आठवले

लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत,तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले आहे.त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा...

Continue reading

महाराष्ट्र

‘एमपीएससी’ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; परीक्षा २५ ऑगस्टला होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवासंयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी दोनदा शुद्धीपत्रक काढल्यानंतरहीकेवळ ८ हजार ३०८ उमेदवारांनीच प्रमाणपत्राअभावी सामाज...

Continue reading

नेपाळमध्ये

पुष्प कमल दहल नेपाळच्या पंतप्रधानपदावरून पायउतार

नेपाळमध्ये पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंडयांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.काठमांडू पोस्टनुसार ते संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयशी ठरले.फ्लोअर ...

Continue reading

विधान

जयंत पाटलांचा पराभव; महायुतीची सरशी !

विधान परिषद निवडणूक : महायुतीने मविआची मते पळविली !विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालामोठा धक्का ...

Continue reading

केंद्राची

देशात 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा होणार

केंद्राची घोषणा, 1975 मध्ये याच दिवशी लागू झाली होती आणीबाणी केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे.केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी ...

Continue reading