लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच
मुंबई दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी पार पडणार आहे.
Related News
भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून एक भावना मानली जाते. या भावनेला अधिक बळ देण्यासाठी आणि देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात क्रिकेटचा विकास व्हावा यासाठी BCCI ने आण...
Continue reading
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा आपल्या खास विनोदी शैलीत राजकीय टोलेबाजी करत उपस्थितांना खळखळून हसवलं. सांगली येथ...
Continue reading
मुंबईच्या गोरेगाव परिसरातील नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका भव्य कॉन्सर्टनंतर उफाळून आलेल्या ड्रग्स प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणा...
Continue reading
नवी दिल्ली : भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना काल लोकसभेत पाहायला मिळाली. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे बहुचर्चित ‘नारी शक्ती वंदन’ म्हणजेच महिला आरक्षण विधेयक मंजूर ह...
Continue reading
संजय राऊतांचा इराण-यूएस सीजफायरवर घणाघात, मोदी आणि जयशंकरवर टीका
राज्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे शरद पवारांचे जवळचे सहकारी आणि शिवस...
Continue reading
मुंबईत बिबट्याचा थैमान! मालाडमध्ये रहिवासी सोसायटीत बिबट्या शिरला; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. मालाड पूर्...
Continue reading
नाशिकच्या तथाकथित गॉडमन Ashok Kharat आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 17 कॉल? सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप; कॉल डिटेल रेकॉर्डवरून खळबळ
महाराष्ट्राच्या ...
Continue reading
मुंबई–अहमदाबाद Bullet Train कॉरिडॉर : काय पूर्ण झाले आणि पुढे काय? संपूर्ण अपडेट वाचा
भारताची पहिली हाय-स्पीड रेल — Mumbai–Ahmedabad...
Continue reading
मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आरक्षित तिकीट केंद्र...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चेहरा म्हणजे शिव ठाकरे, जो 'बिग बॉस मराठी'चा विजेता म्हणून ओळखला जातो. त्यान...
Continue reading
पंतप्रधान मोदी कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे आणि बोगद्याचे उद्घाटन करतील.
यात लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्टेशनवरील
नवीन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे उद्धाटन,
ठाणे-बोरिवली जुळ्या बोगद्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5:30 वाजता गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात पोहोचतील,
जिथे ते मुंबईतील वाहतूक कनेक्टिव्हिटीशी संबंधित प्रकल्पांचे लोकार्पण करतील.
रेल्वे, रस्ते आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांना ते हिरवा झेंडा दाखवतील.
त्यानंतर ते संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान मोदी
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारतीय वृत्तसेवा (INS) सचिवालयाला भेट देतील.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात ते अनेक मोठ्या प्रकल्पांना चालना देणार आहेत.
या दौऱ्यात त्यांच्या हस्ते 16,600 कोटी रुपयांच्या ठाणे-बोरिवली
बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे.
या बोगद्यामुळे प्रवासाचा सुमारे 1 तासाचा वेळ वाचणार आहे.
6,300 कोटी रुपयांच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचेही मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सध्याच्या 75 मिनिटांवरून 25 मिनिटांवर येणार आहे.
आज पंतप्रधान हे 5,600 कोटी रुपयांची
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील सुरू करतील.
तरुणांची बेरोजगारी दूर करणे आणि 18 ते 30 वयोगटातील लोकांना
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/munna-bhaichi-entry-in-housefull-5-movie/