[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
विधानसभेला

उद्धव ठाकरे वाघासारखे लढले -ममता बॅनर्जी

विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही ग...

Continue reading

बॉलीवूड

अक्षय कुमारला कोरोनाची लागण

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार चा चित्रपट सरफिरा12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.अभिनेत्याने मोठ्या उत्साहात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले.पण दुर्दैवाने आता तो चि...

Continue reading

मुंबईमध्ये

आज पार पडणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा!

मुंबईमध्ये पार पडणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्यदिव्य विवाहसोहळा!  आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीयांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज, 12 जुलै 2024 रो...

Continue reading

एकट्या

एक्सची भारतात मोठी कारवाई; 1.9 लाखांहून अधिक खात्यांवर घातली बंदी

एकट्या जून महिन्यात 1.9 लाखांहून अधिक खात्यांवर घातली बंदीइलॉन मस्क संचालित X मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने26 मे ते 25 जून दरम्यान भारतात 1,94,053 खात्यांवर बंदी घातली आहे. ...

Continue reading

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

आंध्र प्रदेश पोलिसांनी टीडीपी आमदाराच्या तक्रारीनंतरमाजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारीआणि दोन निवृत्त अधिकाऱ्यांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्य...

Continue reading

विधानपरिषदेच्या

महायुतीची भरोशाची विकेट जाणार -संजय राऊत

विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले.11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनीमतांची फाटफूट होऊ नये, म्हणून कंबर कसली होती.शिंदें...

Continue reading

चहाची

हॉटेलमधील चहा पिणे आरोग्यास हानिकारक

चहाची वेळ झाली की तो कधी समोर येतो, असं होतं.चहा प्यायला अनेकांना आवडतं.चहा आवडत नाही असं म्हणणारे क्वचितच लोकं भेटतात.काहींना चहा पिल्याने डोकेदुखी दूर होते.पावसाळ...

Continue reading

रियलमी

जबरदस्त फीचर्ससह रियलमी जीटी ६ लॉन्च

रियलमी जीटी ६ हा मोबाईल चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.गेल्या महिन्यात भारतात आणि निवडक जागतिक बाजारपेठेतलॉन्च करण्यात आलेला नवीन जीटी सीरिजचा हा फोनआता कंपनीच्या मायदे...

Continue reading

सतेज संघ

राज्य कबड्डी स्पर्धा सोमवारपासून!

सतेज संघ, बाणेर आणि बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीनेमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या ७१ व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला गटाच्याराज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा १५...

Continue reading

युकेमध्ये

यूकेमधे भारतीय वंशाच्या खासदार शिवानी राजा यांनी भगवद गीता घेऊन घेतली शपथ

यूकेमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत.या निवडणुकीत मजूर पक्षाचा मोठा विजय झाला आहे.मजूर पक्षाने जवळपास ४०० पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत.त्यामुळे ऋषी सुनक यांच्...

Continue reading