[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
ज्योतिर्मठाचे

उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘विश्वासघात’ झाला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीयांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरूनत्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे मुंबईत भेट दिली. ...

Continue reading

पावसाळा

पवसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या..

पावसाळा सुरु झाला आहे हिरवाईने बहरलेली जंगले, वनांमधला रानमेवा,अनेकविध चविष्ट, आरोग्यदायी, औषधी, गुणकारी रानभाज्यांना बहर आला आहे.या रानभाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मां...

Continue reading

भारताने

टीम इंडियाने नावावर केला ऐतिहासिक विश्वविक्रम

भारताने पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यातझिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला आहे.यासह टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली आहे.शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंड...

Continue reading

अलीकडेच

टाटा – बीएसएनएल मध्ये मोठी डील, इंटरनेट मिळणार स्वस्तात

अलीकडेच खाजगी दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio नेत्यांचे रिचार्ज प्लॅन वाढवले ​​आहेत. त्यानंतर लोक BSNL कडे वळू लागले आहेत.एवढेच नाही तर Airtel आणि Jio वापरकर्ते त्यांचे मोब...

Continue reading

पंतप्रधान

केपी शर्मा ओली बनले नेपाळचे पंतप्रधान

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन, दोन्ही देशांमधील संबंधांबाबत केलं वक्तव्य के पी शर्मा ओली यांनी आज नेपाळच्यापंतप्रधानपदाची शपथ घेतली. नेपाळ मधील सर्वात मोठ्याकम्युनिस्ट पक...

Continue reading

मारठ

छगन भुजबळ यांची शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?

"मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्यासंघर्षापासून आपणास दूर राहता येणार नाही.या प्रकरणात आपल्या मार्गदर्शनाची राज्याला, समाजाला आणि सरकारलाही आवश्यकता...

Continue reading

आशाढी

अमरावती ते पंढरपूर विशेष गाडीचे अकोल्यात स्वागत

आषाढी एकादशीच्या उत्सवात दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरलाश्री विठ्ठल दर्शनासाठी जातात, यादृष्टीने मध्य रेल्वे विभागाने१७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यालामध्य ...

Continue reading

भारतातील

झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील

भारतातील सर्वात श्रीमंत व्यवस्थापक बनले झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयलअब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत.दीपिंदर गोयल यांची ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ...

Continue reading

राज्य सरकार

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा जीआर निघाला

राज्य सरकार आता जनतेला देव दर्शन घडविणार आहे.पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे.केवळ राज्यातीलच नाही तर पर राज्यातील तीर्थ स्थळांना जा...

Continue reading

मुंबईतील

मोदींचे स्वप्न फसवे – नाना पटोले

मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतानापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्नअसल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही. ...

Continue reading