निर्माता साजिद नाडियाडवाला यांची घोषणा
कॉमेडी चित्रपटांपैकी हाऊसफूल हा चित्रपट प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहील असा आहे.
आता पर्यंतच्या हाऊसफुलच्या सगळ्या सिरीजने प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे.
Related News
King Movie Poster: शाहरुख खानचा खतरनाक लूक OUT! ‘खूनी नाही, आशिक आहे’ म्हणत चाहत्यांची उत्सुकता वाढवली; 24 डिसेंबरला ‘किंग’चा धमाका?
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या...
Continue reading
GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख सध्या एका वेगळ्याच कारणाम...
Continue reading
‘Dhamaal 4’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी; 9 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, कमाईचा वेग कायम
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपट ‘Dhamaal 4’ बॉक्स ऑफिसवर दम...
Continue reading
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा जगभरात डंका! नेटफ्लिक्सवर नॉन-इंग्रजी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर; 192 देशांतील प्रेक्षकांची पसंती
192 देशांमध्ये गाजतोय ‘राजा शिवाजी’ : मरा...
Continue reading
धमाल 4 Box Office Collection Day 2: 36.50 कोटींचा ऐतिहासिक धमाका! दुसऱ्याच दिवशी 25 चित्रपटांना मागे टाकत 60% जबरदस्त वाढ
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाव...
Continue reading
आमिरच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा; या 7 अभिनेत्यांनीही दोन, तीन तर काहींनी तब्बल चार वेळा थाटला संसार
चित्रपटांमध्ये प्रेमकथा रंगवणारे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा ...
Continue reading
Welcome To The Jungle Box Office: 63.75 कोटींचा महाधडाका! अक्षय कुमारच्या सिनेमाने पहिल्याच वीकेंडला बॉक्स ऑफिस गाजवलं
2026 चा ब्लॉकबस्टर ठरणार? 'Welcome To The Jungle 'ने पहिल...
Continue reading
अक्षय कुमारच्या Welcome To The Jungle चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत जगभरात 59.40 कोटी आणि भारतात 40.42 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम केला. जाणून घ्या Day 2 Collection, स्ट...
Continue reading
'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर दमदार धमाका! पहिल्याच दिवशी 18.75 कोटींची कमाई; विकेंडमध्ये मोठ्या विक्रमाची शक्यता
मुंबई : 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बॉलिवूड चित्रपटांपै...
Continue reading
100 कोटींच्या शर्यतीत ‘देऊळ बंद 2’ : मराठी चित्रपटसृष्टीसाठी गेली काही महिने अत्यंत सुवर्णकाळ ठरत आहेत. एकामागोमाग एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून, प्रेक्षकांक...
Continue reading
Pravin Tarde : 'देऊळबंद 2' ने 'राजा शिवाजी'चा रेकॉर्ड मोडू नये! प्रवीण तरडेंचे 7 मोठे खुलासे; रितेश देशमुखच्या फोनची भावनिक गोष्टPravin Tarde ची मोठी इच्छा! 'देऊळबंद 2'ने 'राज...
Continue reading
मोठ्या अपयशानंतर अभिषेकच्या जन्माने बदललं नशीब? अमिताभ बच्चन यांच्या यशोगाथेचा खास किस्सा
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्ण...
Continue reading
आता या चित्रपटात कॉमेडीचा धमाकेदार तडखा पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियाडवाला याने
प्रेक्षकांसाठी खूशखबर आणली आहे.
हाऊसफूल 5 चित्रपटात डबल धमाला पाहायला मिळणार आहे.
हाऊसफूल 5 मध्ये अभिनेता ‘संजय दत्त’ यांची एन्ट्री होणार आहे.
चित्रपटात संजय दत्ता यांना घेण्यासाठी निर्मात्याने उत्सुकता दाखवली आहे.
चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारची मुख्य भुमिका असणार आहे.
निर्मात्याने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे
आणि ‘हाऊसफूल 5’ मध्ये अभिनेता संजय दत्त झळकणार अशी माहिती दिली.
या चित्रपटात अक्षय सोबत, अनिल कपुर, नाना पाटेकर, अभिषेक बच्चन,
रितेश देशमुख आणखी काही कलाकार झळकणार आहेत.
प्रेक्षकांनी चित्रपटासाठी फार उत्सुकता दाखवली आहे.
हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
तरुण मनसुखहानी हा चित्रपट दिग्दर्शन करणार आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mumbais-orange-alert-due-to-heavy-rains-weather-department-issues-warning/