अकोलखेड -शिवजंयती,,गजानन महाराज प्रगटदीन,व महाशीवरात्री तसेच
२ मार्च पासून सुरु होणारे रमजान महीन्या च्या अनुषंगाने अकोट तालुक्यातील ग्राम
अकोलखेड येथे अकोट ग्रामीण पोलिसांचा १७फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
रूट मार्च काढण्यात आला.एएसपी अनमोल मीत्तल यांचे मार्गदर्शनात ग्रामीण
पो.स्टे चे.वतीने संपूर्ण अकोलखेड गावातून पथसंचलन केले.या रूट मार्चमध्ये
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कीशोर जुनघरे, सह्हायक पोलीस
निरीक्षक ठाकरे,पोलीस सब निरीक्षक विर सा.तसेच बीट जमादार यांचेसह २२अंमलदार,
१५ होमगार्ड, १ सि.आर.पी प्लटुन असे पोलीस कर्मचारी, पुरूष व महिला होमगार्ड यांचा समावेश होता.
रूट मार्चनंतर बस स्डण्ड वर आयोजित सभेला पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी
नागरिकांनी शिवजयंती व येणारे सण,उत्सव शांततेत व धार्मिक सलोखा कायम ठेवून साजरे करावे,
तसेच सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये
असे आव्हान केले. यावेळी पत्रकार धन्नु बायवार , पोलीस पाटील अमरनाथ शेगोकार सामाजीक
कार्यकर्ते नंन्दू चांदुरकर , घनश्याम बिजने, अब्दुल जहिद अब्दुल शहीद, शौर्य बोचे निलेश झाडे, उपस्थित होते.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/vicky-kaushals-observance-at-the-box-office/