अकोला :
अकोला जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण
करण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन राबवले.
Related News
बीडमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा मोठा पर्दाफाश! ७३ शिक्षकांची सेवा समाप्त; आणखी २,२१७ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारे बोगस शिक्...
Continue reading
गोवंश कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्यांवर थेट मोक्का लावणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा इशारा!
गोशाळांच्या जमिनींची खरेदी-विक्री आता कृषी दराने; अधिकृत गोशाळांना डीपीसीच्या म...
Continue reading
अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांचाही प्रवास? भाजप नेते नवनाथ बन यांचा खळबळजनक आरोप!
अपघाताच्या दीड महिन्यापूर्वी अजित पवार आणि रोहित पवारांनी एकाच विमानातून केला...
Continue reading
भाजप आमदार महेश बालदी यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा मोठा निर्णय, शिक्षेनंतर लगेच जामीन मंजूर!२०१० मधील मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात आमदारासह चा...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील आणखी ६ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; एकूण संख्या ३१० वर
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मह...
Continue reading
वकाना येथे २२ नोव्हेंबरला राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचा भव्य सोहळा; श्रीकांत शिंदे, सचिन अहिर राहणार उपस्थित!
सैनिक परिवारांचा होणार सन्मान; कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन, संस्थापक अध्य...
Continue reading
शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? संजय राऊतांच्या ‘अजून’ शब्दाने राजकीय वर्तुळात खळबळ!
डीलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळेंची वेगळी भूमिका; इंडिया आघाडीतील एकजु...
Continue reading
हद्दवाढीनंतर प्रथमच प्रभाग क्रमांक ४ मध्ये कचरा संकलनाची गाडी दाखल; मोठी उमरीकरांना दिलासा!
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेची कचरा गाडी पोहोचली परिसरात; नियमित स्वच्छता आण...
Continue reading
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! संकटाच्या काळात सरकार ठामपणे पाठीशी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असता...
Continue reading
न्यायक्षेत्रात यशासाठी शॉर्टकट नाही; प्रामाणिकपणा आणि नैतिकताच खरी गुरुकिल्ली! – माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड
यवतमाळच्या विधी महाविद्यालयात डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे कायदा आ...
Continue reading
भारताच्या व्यापार तुटीचा आकडा ४० अब्ज डॉलरवर! रुपयावर वाढणार दबाव की सेवा क्षेत्र आणि परदेशी गुंतवणूक देणार आधार?
भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या व्यापार तुटीचे मोठे आव्हान उभे र...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित...
Continue reading
या कारवाईत पोलिसांना ९ शस्त्रे जप्त करण्यात यश आले असून,
विविध गुन्ह्यांमध्ये वांटेड असलेले आरोपी तसेच तडीपार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ऑपरेशनची ठळक वैशिष्ट्ये :
पोलिसांचे म्हणणे :
पोलिसांनी सांगितले की, या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवणे हाच मुख्य उद्देश आहे. अकोल्यातील विविध भागांमध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आले.
परिणाम :
या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, गुन्हेगारीवर प्रभावी आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chief-ministerial-ashwasanavar-shetkyancha-fury/