Ajit Pawar : एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकावयचा आहे.
त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. सध्या राज्यात महायुतीच सरकार आहे. भाजप,
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष मिळून सत्तेत आहेत.
Related News
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
Continue reading
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
Continue reading
अक्षय खन्ना व त्याच्या वडिलांच्या खळबळजनक वक्तव्याचा इतिहास
Continue reading
सुनील तटकरे vs शिंदे शिवसेना आमदार, रायगडमध्ये तणावपूर्ण संघर्ष
मुंबई – रायगड जिल्ह्यातील राजकारणात सध्या एका महत्त्वाच्या घडामोडीने चर्चेचा केंद्रबिंदू...
Continue reading
अभिनेता अक्षय खन्ना आपल्या अभिनय कौशल्यामुळे आणि स्टायलिश व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात येतात. ‘छावा’ नंतर त्याला पुन्हा एक जोरदार कमबॅक मिळालेला आहे, आणि त्याचे हे प...
Continue reading
धुरंधर चित्रपटावर अक्षय खन्नाची कमाल एण्ट्री; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय खन्ना सध्या थिएटरपासून ते सोशल मीडियापर...
Continue reading
5201314 : 2025 मध्ये भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांच्या सर्चिंग पॅटर्नवर नजर टाकली असता, एक अत्यंत अनोखा ट्रेंड दिसून आला. Google च्या 'Year in Search' लिस्टमध्ये अनेक पारंपरिक शब्द, ...
Continue reading
प्राजक्ता माळी फॅन पेजवरील एआय फोटो पाहून चिडली; चाहत्यांना केली विनंती
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे लाखो चा...
Continue reading
लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड; धक्कादायक आकडे, थेट वसुलीचे आदेश तब्बल 21 कोटींचा गैरवापर
महाराष्ट्रात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु झालेल्या ला...
Continue reading
‘Rupal Tyagi Marriage’ 2025 मध्ये झाली आणि तिचे आनंददायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहा रुपल त्यागीच्या लग्नाचे खास क्षण आणि ...
Continue reading
गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू, शहानूर–पोपटखेड रस्त्याच्या कामावर नागरिक नाराज
अकोला : गेल्या 13 वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थगित झालेला
Continue reading
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
“तीन तारखेला पुरवणी मागण्या मांडल्या जातील. हे बजेट अधिवेशन आहे.
कामकाज सल्लागार समितीने 10 तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यास मान्यता दिली आहे.
केंद्राने जसा सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसच आमचं सरकार सुद्धा त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतेय.
बजेट ज्या दिवशी मांडणार त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल” असं अजित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते.
ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकावयचा आहे. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं.
“तुम्ही लावालाव्या करायचं बंद करा. हे असले धंदे बंद करा. खऱ्या बातम्या द्यायला शिका.
एकदा पोलिसांचा रिपोर्ट येऊ द्या. मग काय घडलं ते समजेल. काही जण इतका उतावीळपणा दाखवतात की,
माहिती घेण्याआधी न्यूज देतात. इतका अतातयीपणा चांगला नाही.
सबुरीने घेतलं तर बरं होईल” असं अजित पवार म्हणाले.
‘एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेत आहेत’
“महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. त्याचबरोबर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेत आहेत, ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात.
देवेंद्र फडणवीस साहेब
गेले तर ते भाजपचा झेंडा रोवायचा आहे असं सांगणार.
मी गेलो तर, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे असं सांगिन” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांकडून सबुरीचा सल्ला कोणाला?
“आम्ही एकजुटीने रहायचं असं ठरवलं आहे. आम्ही काही बोललो, तरी जनता-जनार्दनाच्या हाती सर्वकाही आहे.
कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. पत्रकारांना सबुरीचा सल्ला देताना,
माझ्यासकट सगळ्यांना हा सबुरीचा सल्ला आहे” असं अजित पवार म्हणाले.
14 लाख विद्यार्थींची तपासणी
“आरोग्य मंत्री यांनी स्तुत्य उपक्रम राबविला त्यांचे कौतुक. परिवाराचे आरोग्य चांगले आहे का नाही हे पाहण्यासाठी
आरोग्य तपासणी महत्वाची. फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेलं मुलं सुदृढ असली पाहिजेत.
कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे यावर सुद्धा कशी लस देता येईल याचा विचार आम्ही करत आहोत. शालेय मुलांच्या पायाच्या
नखांपासून केसांपर्यंत सर्व आरोग्य तपासणी करणार आहोत. बाल स्वास्थ कार्यक्रम राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे.
महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील 14 लाख विद्यार्थींची तपासणी केली जाणार आहे” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/actress-kela-sasu-sasu-sasyancha-insult-birthday-wideo-pahun-natkari-bhadkale/