अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र, हा प्रकरण प्रसार माध्यमांत येताच प्रशासन अचानक ॲक्शन मोडमध्ये आले आहे. दि. ९ मार्च २०२६ रोजी अकोट तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत, वीट भट्ट्यांची तपासणी व पंचनामा केला.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, महामार्गालगत सुरू असलेल्या या भट्ट्यांमुळे वाहनधारकांना व परिसरातील नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत होता. तपासणीत नोंदवले गेले की, अनेक दिवस बिनधास्तपणे हे व्यवसाय सुरू होते, तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते.
तपासणीनंतर तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी आदेश दिले की, संबंधित वीट भट्ट्यांचे पजावाधारक ३१ मार्च २०२६ पूर्वी शासनाकडे रॉयल्टी भरण्याचे आदेश पाळतील. जर निर्धारित मुदतीत रॉयल्टी भरली नाही, तर दंडात्मक कारवाई करून मालमत्तेवर बोजा लादण्यात येईल.
Related News
मुंबईत घर खरेदी होणार महाग? नोंदणी शुल्क वाढीच्या चर्चेने सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ
मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांस...
Continue reading
अकोट शहरातील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे. शाळेच्या संरक्षक भिंती अनेक ठिकाणी पडल्या...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
ऐतिहासिक निर्णय! सोलापूरमधील 813 मालमत्तांवरील 9,000 कुटुंबांना फ्री-होल्डचा लाभ
सोलापूर शहरातील हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी निगडित असलेला तब्बल 115 ...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धारूर गावात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी नवघन हरी सबाळ यांच्या म्हशीचा इलेक्ट्रिक पोलच्या तान...
Continue reading
गौण खनिजावरील रॉयल्टी पूर्णपणे माफ; 15 दिवसांत मिळणार परवानगी, अर्ज कसा करायचा?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या गौण खनिजां...
Continue reading
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24...
Continue reading
मुंबई : महाराष्ट्रातील महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांवर राज्य सरकारने मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोट-कुटासा बस ब्रेकडाऊन: रखरखत्या उन्हात प्रवाशांचे हाल, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल
अकोट-कुटासा मार्गावर धावणाऱ्या एसटी बसचा अचानक ब्रेकडा...
Continue reading
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूकंप सदृश धक्क्यांनी खळबळ; कणकवली परिसरात 4 घरांचे मोठे नुकसान
महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारच्...
Continue reading
दरम्यान, महसूल विभागाचे अनेक दिवस बिनधास्तपणे दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रसार माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरच प्रशासन जागे झाले, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे. स्थानिक नागरिक आता फक्त पंचनामा न होता, विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर निर्बंध घालता येतील.
read also : https://ajinkyabharat.com/arshdeep-singla-t20-world-cup-2026-necessary-reason-to-pay-penalty-after-final-match/