प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची
दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती.
मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे
Related News
मुर्तीजापुर परिसरात सोयाबीन उत्पादकाच्या डोळ्यात अश्रूअकोला, दि.19 प्रतिनिधी : मुर्तीजापुर परिसरात परतीच्या पावसाने सोयाबीन...
Continue reading
शहा व यादव यांच्यावर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्याची जबाबदारीनवी दिल्ली : हरियाणातील भाजपच्या विजयी हॅट्ट्रीकनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारसाठी कें...
Continue reading
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह अपयशी गृहमंत्री असल्याचं म्ह...
Continue reading
पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन, दोन्ही देशांमधील संबंधांबाबत केलं वक्तव्य
के पी...
Continue reading
शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे अजूनही चिंतापावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा काळ उलटला...
Continue reading
नेपाळमध्ये पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंडयांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आह...
Continue reading
राज्यात एक रुपयात पिकविमा योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्रदिसत असून राज्यातील शेतकऱ्...
Continue reading
पिकविम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने शेतकरी आक्रमक. यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याच...
Continue reading
१० जून पासून सुरु आहे उपोषण, उपोषणकर्त्या मुलीची प्रकृती खालावली
Continue reading
नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.आज त्यांनी पंतप्रधान पदाचा पदाभार स्वीकारला आहे....
Continue reading
पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी
यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती.
त्यांच्या मागणी नंतर ही मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली.
सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर च्या
केंद्रांवर गर्दी होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना
सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून
वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी
यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला असून
मंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते.
त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा भरण्याची मुदत
३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी
ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/chandrababu-naidu-shindenchi-meeting/