राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाची
कायदेशीर लढाई सुरू असून, मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्यावतीने
Related News
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; "माझी नार्को टेस्ट करा", जात पडताळणीबाबत स्पष्ट भूमिका
मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांचे...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा; "सरकारने मराठ्यांविरोधात नियोजित कट रचला", 2029 संदर्भातही दिला मोठा इशारा
सरकारवर गंभीर आरोप; मराठा समाजाविरोधात कट रचल्याचा दावा
मराठा आरक...
Continue reading
दिलीप वळसे पाटील : ‘दूध भेसळीत माझा संबंध सिद्ध झाला तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन’; विरोधकांना थेट आव्हान
FDA कारवाईवरून सुरू असलेल्या आरोपांवर दिलीप वळसे पाटील यांची आक्रम...
Continue reading
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंना हायकोर्टाचा मोठा दणका; आता FDA समोर फक्त दोन पर्याय, मंत्रालयाच्या कँटीनवरून कोर्ट नाराज
मंत्रालयातील कँटीनच्या स्वच्छतेचा मुद्दा आता थेट मुंबई उच्च न...
Continue reading
मोठी बातमी! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह ८ राज्यांना नोटीस, चौकशीचे आदेश
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलना...
Continue reading
शरद पवार राष्ट्रपती तर सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या असत्या? रामदास आठवले यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
Continue reading
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज (२० जून) नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. शास...
Continue reading
बारामती विधानसभेच्या पोट निवडणुकीत आता बिनविरोधी रंगाचा सवाल; लक्ष्मण हाके उमेदवार बनवणार
बारामती विधानसभेची पोट निवडणूक सध्या महाराष्ट्र राजकारणात चर...
Continue reading
KDMC चा पुढचा महापौर कोण? महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा, 11 नावांची जोरदार चर्चा
KDMC चा पुढचा महापौर कोण? हा प्रश्न सध्या कल्याण-डोंबिवलीतच नव्हे, तर संप...
Continue reading
"सेनेला धर्म किंवा जात नाही" : Rajnath Singhयांचा Rahul Gandhiवर जबरदस्त टीका
बिहार: भारताच्या संरक्षणमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते Rajnath Singh यांनी काँग्रेस नेते
Continue reading
राज्य मागास आयोगाकडून बाजू मांडण्यात येत आहे;
मात्र आयोगाचे वकील विदेशात असल्याने मुदतवाढ मिळावी,
अशी मागणी आयोगाच्यावतीने करण्यात आली होती.
त्यावर, उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदतवाढ आयोगाला देण्यात आली आहे.
तर, ५ ऑगस्टपासून पुढील सुनावणी होणार आहे महाराष्ट्रातील
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय श्रेणीतील मराठ्यांच्या नोकऱ्या
अन् शिक्षणातील १० टक्के कोट्याच्या आव्हानावर
मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी पार पडली.
न्यायालयाने याचिकाकर्ते व राज्य सरकार यांना महत्त्वाचे निर्देश दिले असून
पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत तहकूब केली आहे.
त्यामुळे, आता, ५ ऑगस्टपासून पुढील नियमित सुनावणी सुरू होणार आहे.
मराठा आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी
मागास आयोगाला आणखी मुदतवाढ हवी आहे.
आयोगाचे वकील सध्या परदेशात असल्याने आयोगाच्यावतीने
कोर्टाकडे याबाबत विनंती करण्यात आली होती.
त्यानंतर, तीन आठवड्यांत राज्य मागासवर्ग आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी,
असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे, पुढील तीन आठवड्यापर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाला
मुदतवाढ मिळाल्याचं दिसून येते.
तर, आयोगाने मांडलेल्या भूमिकेवरील प्रतिज्ञापत्रावर इतर सर्व प्रतिवाद्यांना
१० दिवसांत उत्तर देण्याचे निर्देशही हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत.
त्यामुळे, आता ऑगस्टपर्यंत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर
वादी व प्रतिवादींना म्हणणे मांडण्यास अवधी दिला आहे.
त्यानंतर, न्यायालयाची नियमित सुनावणी सुरू होणार आहे.
मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवर ५ ऑगस्टपासून
नियमित सुनावणी घेण्याचे हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आले.
त्यामुळे, मराठा आरक्षणाकोल कायदेशीर पेच सुटण्यास आणखी वेळ द्यावा लागणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/followers-urge-for-dr-babasaheb-ambedkar-memorial-day/