१५ जणांचा मृत्यू, २५ पोलिस जखमी
शियाच्या दक्षिणी दागेस्तान भागात असणाऱ्या दोन चर्च,
Related News
मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला!
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कथित कट उधळण्यात सुरक्षा यंत्...
Continue reading
पुतिन यांना १५० वर्षे जगवायचंय? रशिया खर्च करतोय तब्बल २५०० अब्ज रुपये
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच...
Continue reading
युद्धकाळातील क्रूर वास्तव पुन्हा समोर
युद्धातील लैंगिक अत्याचारांवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल : युद्ध म्हणजे केवळ बॉम्बस्फोट, गोळीबार आणि सीमावाद नसतो, तर त्यामागे असंख्य मानवी वेद...
Continue reading
जग हादरलं! पुतिन यांचा संताप अनावर; “हल्ल्याची तयारी करा” आदेशानंतर अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर नवा जागतिक तणाव
जग हादरलं! पुतिन यांचा सैन्याला थेट “हल्ल्याची तयारी करा” ...
Continue reading
Pakistan Blast : खैबर पख्तूनख्वामध्ये पुन्हा रक्तरंजित हल्ला, बाजारपेठेत उडाला स्फोटकांनी भरलेला रिक्षा
पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये स...
Continue reading
दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा! भाजप मुख्यालयासह 7 महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा तिपटीने वाढली
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हाय अलर्टवर आली आ...
Continue reading
Vladimir Putin यांचा चीन दौरा ठरला निर्णायक; जागतिक राजकारणात मोठी खळबळ, भारतावरही परिणामाची शक्यता
जागतिक राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल दिसून येत आहे. वाढत्या तणावाच्या पार्...
Continue reading
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती गंभीर बनली आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील स्ट्...
Continue reading
पश्चिम आशियातील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे केवळ कूटनीतीने परिस्थिती नियंत्रित करणे कठीण ठरले आहे. अम...
Continue reading
अमेरिका–इराण युद्ध: मध्य पूर्वेत तणाव, ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रार्थनेत हात जोडले
इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू, आज सातवा दिवस
मध्य पूर्वेतील परिस्थिती आता गं...
Continue reading
एक ज्यू मंदिर आणि एका पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
या हल्ल्यात ८ पोलिसांसह एकूण १५ जणांचा मृत्यू झाला,
तसेच २५ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
त्याचबरोबर ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
रशियाच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी समितीच्या माहितीनुसार
पहिला हल्ला कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या डर्बेंट शहरात झाला,
तर सीएनएनने दागेस्तान पब्लिक मॉनिटरिंग कमिशनचे अध्यक्ष शामिल खादुलेव
यांनी देखील हल्ल्याबाबतची अधिक माहिती दिली आहे ते म्हणाले की,
हल्लेखोरांनी पास्टर निकोले यांचा गळा चिरला. ते वृद्ध ६६ वर्षांचे असून खूप आजारी होते.
तर दुसरा हल्ला सुमारे ७५ मैल दूर असलेल्या मखचकला या भागात झाला.
दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांना दागेस्तान प्रदेशाचे गव्हर्नर
सर्गेई मेलिकोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर एक व्हिडिओ करत शोक व्यक्त केला आहे.
ते व्हिडिओत म्हणाले की, घडलेली घटना अतिशय दुखःद आहे.
२४, २५ आणि २६ जून हे शोक दिवस म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सरकारी झेंडे अर्ध्यावर फडकवले जातील तसेच सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द केले जाणार आहेत.
दागेस्तानने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून या हल्ल्यासाठी युक्रेन
आणि नाटो सदस्य देशांना जबाबदार धरले आहे.
दागेस्तानचे नेते अब्दुलखाकिम गदझियेव यांनी या आरोप केले आहेत ते म्हणाले की,
आजचा दहशतवादी हल्ला हा रशिया आणि युक्रेन यांच्या संपर्कात असणाऱ्या संघटनांनी केला आहे.
मात्र, या आरोपावर युक्रेनने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/modi-3-0-died-in-the-first-15-days-terrorist-noise-scam/